Mahavitaran Exam Question Set 33

Mahavitaran Exam Question Set 33

 विजमापके (Measuring Instruments) :

1. विजेची —- दर्शवणार्‍या मीटर्सना अॅबसोल्युट मिटर्स म्हणतात.

 1.  क्षणीक किंमत
 2.  सतत मोजमाप
 3.  एकूण किंमत
 4.  अस्तित्व

उत्तर : अस्तित्व


2. जी वीज मापके विजेची —– दाखवतात त्यांना इंन्डीकेटिंग मापके म्हणतात.

 1.  क्षणीक किंमत
 2.  सततचे मोजमाप
 3.  एकूण किंमत
 4.  ठराविक वेळेची किंमत

उत्तर : क्षणीक किंमत


3. एनर्जी मिटर —– प्रकारातील मिटर्स आहेत.

 1.  इंन्डीकेटिंग
 2.  इंटीग्रेटिंग
 3.  रेकॉर्डिंग
 4.  वरील सर्व

उत्तर : इंटीग्रेटिंग


4. विद्युत मंडलाचा दाब —– मिटरने मोजतात.

 1.  व्होल्टमीटर
 2.  अॅम्पीयर
 3.  एनर्जी
 4.  वॅट

उत्तर : व्होल्टमीटर


5. विद्युत मंडलाचा प्रवाह —– मिटरने मोजतात.

 1.  व्होल्टमीटर
 2.  अॅम्पीयर
 3.  एनर्जी
 4.  वॅट

उत्तर : अॅम्पीयर


6. विद्युत मंडलाची पॉवर —— मीटरने मोजतात.

 1.  व्होल्टमीटर
 2.  अॅम्पीयर
 3.  एनर्जी
 4.  वॅट

उत्तर : वॅट


7. मुव्हिंग आयर्न मीटरमध्ये —– डॅम्पींग वापरतात.

 1.  एअर डॅम्पींग
 2.  फ्ल्यूइड
 3.  स्प्रिंग
 4.  इंडक्शन

उत्तर : एअर डॅम्पींग


8. अर्थ रजिस्टन्स मोजण्यासाठी —— मीटर वापरतात.

 1.  मेगर
 2.  ओहम मीटर
 3.  मल्टी मीटर
 4.  अर्थ मीटर

उत्तर : अर्थ मीटर


9. हॉट वायर मीटर विद्यूत प्रवाहाच्या —– परिणामावर कार्य करतात.

 1.  इंडक्शन
 2.  उष्णताजन्य
 3.  चुंबकीय
 4.  रासायनिक

उत्तर : उष्णताजन्य


10. हॉट वायर मीटरचे स्केल —– असतात.

 1.  स्पष्ट
 2.  अस्पष्ट
 3.  समान
 4.  असमान

उत्तर : असमान


11. फेरी टाईप मीटरमध्ये —— डॅम्पींग वापरतात.

 1.  एडी करंट
 2.  एअर
 3.  फ्ल्यूइड
 4.  यापैकी नाही

उत्तर : एडी करंट


12. फेरी टाईप मीटरमध्ये —— नियंत्रक प्रेरणा वापरतात.

 1.  एडी करंट
 2.  चुंबकीय
 3.  स्प्रिंग
 4.  ग्रॅव्हिटी

उत्तर : स्प्रिंग


13. इंडक्शन टाईप मीटर्सचा काटा —– पर्यंत फिरतो.

 1.  90°
 2.  180°
 3.  270°
 4.  360°

उत्तर : 360°


14. थोमसन वॅट आवर मीटर —— तत्वावर कार्य करतात.

 1.  DC मोटरच्या
 2.  सेल्फ इंडक्शनच्या
 3.  AC मोटरच्या
 4.  म्युचवल इंडक्शनच्या

उत्तर : DC मोटरच्या


15. एका मीटरमध्ये एक kwh उर्जेसाठी 1200 फेरे आवश्यक आहेत. मात्र प्रत्यक्षात 1260 फेरे होतात हे मीटर —– रीडिंग देते.

 1.  जास्त
 2.  कमी
 3.  बरोबर
 4.  यापैकी नाही

उत्तर : जास्त


16. एक मीटरमध्ये एक kwh उर्जेसाठी 630 फेरे आवश्यक आहेत. मात्र प्रत्यक्षात 600 फेरे होतात म्हणजे हे मीटर —— रीडिंग देते.

 1.  जास्त
 2.  कमी
 3.  बरोबर
 4.  यापैकी नाही

उत्तर : कमी


17. फ्रिक्वेंसी मीटर्स सप्लायला —– मध्ये जोडताता.

 1.  पॅरलल
 2.  सिरिज
 3.  वरील दोन्ही
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : पॅरलल


18. एनर्जी मीटर्सचा स्थिरांक —– असा लिहितात.

 1.  Rev/kwh
 2.  Rev/kw
 3.  Rev/kvA
 4.  Rev/kv

उत्तर : Rev/kwh


19. करंट कॉईल सप्लायच्या —– मध्ये जोडतात.

 1.  पॅरलल
 2.  सिरिज
 3.  शिवाय
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : सिरिज


20. प्रेशर कॉईल सप्लायच्या —– मध्ये जोडतात.

 1.  पॅरलल
 2.  सिरिज
 3.  शिवाय
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : पॅरलल

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.