Mahavitaran Exam Question Set 30

Mahavitaran Exam Question Set 30

 विद्युत निर्मिती, परिवहन आणि वितरण (भाग2) :

1. दोन पोलमध्ये वायर जोडल्यास वायरला जो झोळ पडतो त्यास —— म्हणतात.

 1.  सॅग
 2.  स्पॅन
 3.  स्टे
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : सॅग


2. दोन पोलमधील अंतरास —– म्हणतात.

 1.  स्पॅन
 2.  सॅग
 3.  स्टे
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : स्पॅन


3. विद्युत प्रवाहीत तार दुसर्‍या तारेला किंवा जमिनीवर स्पर्श करू नये म्हणून केलेल्या उपाययोजनेस —– म्हणतात.

 1.  गार्डिंग
 2.  क्रोडल
 3.  स्टे
 4.  यापैकी सर्व

उत्तर : गार्डिंग


4. इन्शुलेर्टस —– पासून बनवतात.

 1.  कॉपर
 2.  पोर्स लीन
 3.  कॉपर
 4.  अॅल्युमिनियम

उत्तर : पोर्स लीन


5. मेडियम व लोव्होल्टेज ओव्हर हेड लाईन रस्त्याच्या समांतर जात असतील तर त्याचा ग्राऊंड क्लिअरंस —— असावा.

 1.  5.48 मीटर
 2.  6.06 मीटर
 3.  4.48 मीटर
 4.  5.53 मीटर

उत्तर : 4.48 मीटर


6. मेडियम व लोव्होल्टेज ओव्हर हेड लाईन रस्ता ओलांडून जात असतील तर त्याचा ग्राऊंड क्लिअरंस —– असावा.

 1.  5.51 मीटर
 2.  5.79 मीटर
 3.  6.13 मीटर
 4.  6.66 मीटर

उत्तर : 5.79 मीटर


7. हाय व्होल्टेजच्या ओव्हर हेड लाईन रस्त्याच्या समांतर जात असतील तर ग्राऊंड क्लिअरंस —– असावा.

 1.  5.51 मीटर
 2.  5.79 मीटर
 3.  6.13 मीटर
 4.  6.66 मीटर

उत्तर : 5.79 मीटर


8. हाय व्होल्टेजच्या ओव्हर हेड लाईन रस्ता ओलांडून जात असतील तर ग्राऊंड क्लिअरंस —– असावा.

 1.  5.51 मीटर
 2.  5.79 मीटर
 3.  6.09 मीटर
 4.  6.66 मीटर 

उत्तर : 6.09 मीटर


9.  हाय व्होल्टेजच्या ओव्हर हेड लाईन शहारच्या बाहेरून जात असतील तर ग्राऊंड क्लिअरंस —– असावा.

 1.  4.57 मीटर
 2.  4 मीटर
 3.  3.96 मीटर
 4.  यापैकी नाही

उत्तर : 4.57 मीटर


10. मेडियम लोव्होल्टेज ओव्हर हेड लाईन शहराच्या बाहेरून जात असतील तर त्याचा रोड क्लिअरंस —– असावा.

 1.  3.96 मीटर
 2.  6.13 मीटर
 3.  5.31 मीटर
 4.  5.79 मीटर

उत्तर : 3.96 मीटर


11. छतावरुन जाणार्‍या ओव्हर हेड लाईनस व इमारत यामध्ये —– अंतर असावे.

 1.  1 मीटर
 2.  1.21 मीटर
 3.  2.12 मीटर
 4.  3 मीटर

उत्तर : 1.21 मीटर


12. एकाच पोलवरून सर्व्हिस लाईन व डिस्ट्रिब्युशन लाईन न्यावयाची असल्यास त्यातील स्पॅन जास्तीत जास्त ——- असावा.

 1.  30 मीटर
 2.  40 मीटर
 3.  45 मीटर
 4.  50 मीटर

उत्तर : 45 मीटर


13. सेकंडरी सब स्टेशनमधील ट्रान्सफार्मरचे प्रायमरी व सेकंडरी व्होल्टेज —— असते.

 1.  220 kv/110 kv
 2.  66 kv/33 kv
 3.  33 kv/11 kv
 4.  440 kv/132 kv

उत्तर : 33 kv/11 kv


14. रॅडीअस डिस्ट्रिब्युशन सिस्टीममध्ये डिस्ट्रिब्युटरला —– फिरडचा सप्लाय A.C. मिळतो.

 1.  एक
 2.  दोन
 3.  तीन
 4.  वरीलपैकी

उत्तर : एक


15. रींग डिस्ट्रिब्युशन पद्धतीमध्ये डिस्ट्रिब्युटरला —— फिडरचा सप्लाय A.C. मिळतो.

 1.  एक
 2.  दोन
 3.  तीन
 4.  वरीलपैकी

उत्तर : दोन


16. केबलमधील प्रत्येक स्वतंत्र वायरला —– म्हणतात.

 1.  सिंगल वायर
 2.  कोअर
 3.  केबलचा पार्ट
 4.  यापैकी नाही

उत्तर : कोअर


17. कॅरोना इफेक्ट —– ऋतुत जास्त प्रमाणात होतात.

 1.  उन्हाळा
 2.  पावसाळा
 3.  हिवाळा
 4.  वसंत

उत्तर : पावसाळा


18. ऑव्हर व्होल्टेज व पर्किंग व्होल्टेजच्या गुणकास —– म्हणतात.

 1.  कॅरोना इफेक्ट
 2.  सेफ्टी फॅक्टर
 3.  स्कीन इफेक्ट
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : सेफ्टी फॅक्टर


19. जागेच्या कमतरतेमुळे पोलला दुसर्‍या पोलचा स्टे देणे यास —– म्हणतात.

 1.  डबल पोल स्टे
 2.  फ्लाय स्टे
 3.  पोल स्टे
 4.  यापैकी नाही

उत्तर : फ्लाय स्टे


20. सरळ गेलेल्या लाईनच्या दर —— पोलला आर्थींग करतात.

 1.  पहिल्या
 2.  तिसर्‍या
 3.  पाचव्या
 4.  शेवटच्या

उत्तर : पाचव्या

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.