Mahavitaran Exam Question Set 7

Mahavitaran Exam Question Set 7

 बॅटरी :

1. रासायनिक प्रक्रियेव्दारे वीज निर्मिती करणार्‍या घटकास —– म्हणतात.

 1.  सेल
 2.  बॅटरी
 3.  इलेक्ट्रो लाईट
 4.  चार्ज

उत्तर : सेल


 

2. सेलचे —– व —– हे दोन प्रकार आहेत.

 1.  AC व DC
 2.  चार्जेबल व नॉन चार्जेबल
 3.  प्रायमरी व सेकंडरी
 4.  केमीकल व सोलार

उत्तर : प्रायमरी व सेकंडरी


3. जे सेल रीचार्ज करता येतात त्यांना —– म्हणतात.

 1.  प्रायमरी सेल
 2.  सेकंडरी सेल
 3.  रीचार्जेबल सेल
 4.  सोलार सेल

उत्तर : सेकंडरी सेल


4. —– हा सेल स्टोरेज सेल आहे.

 1.  प्रायमरी
 2.  सेकंडरी सेल
 3.  लेकलांची सेल
 4.  ड्राय सेल

उत्तर : सेकंडरी सेल


5. लेड अॅसिड सेलचा EMF —– V असतो.

 1.  1.2 V
 2.  1.08 V
 3.  1.5 V
 4.  2.2 V

उत्तर : 2.2 V


6. ड्राय सेलचा EMF —– V असतो.

 1.  1.25 V
 2.  1.5 V
 3.  1.8 V
 4.  1.2 V

उत्तर : 1.5 V


7. बॅटरी म्हणजे —– होय.

 1.  अनेक सेलचा संच
 2.  प्रकाश देणारे पोर्टेबल उपकरण
 3.  विज साठवून ठेवणारा संच
 4.  रासायनिक क्रिया करणारा घटक

उत्तर : अनेक सेलचा संच


8. बॅटरी चार्जिंगसाठी —– सप्लाय लागतो.

 1.  AC
 2.  DC
 3.  करंट इलेक्ट्रिसिटी
 4.  पलसेटिंग DC

उत्तर : DC


9. बॅटरीची क्षमता —– मध्ये सांगितली जाते.

 1.  व्होल्ट अॅम्पीअर
 2.  अॅम्पीअर वॅट
 3.  वॅट आवर
 4.  अॅम्पीयर आवर

उत्तर : अॅम्पीयर आवर


10. चार्ज झालेल्या बॅटरीची ग्रॅव्हिटी —– असते.

 1.  1.26
 2.  1.1
 3.  1.0
 4.  1.2

उत्तर : 1.26


11. सेलची सिरिज जोडणी केल्याने एकूण दाबात —–.

 1.  वाढ होते
 2.  घट होते
 3.  परिणाम होत नाही
 4.  यापैकी नाही

उत्तर : वाढ होते


12. सेलची पॅरलल जोडणी केल्याने प्रवाहात —–.

 1.  वाढ होते
 2.  घट होते
 3.  परिणाम होत नाही
 4.  यापैकी नाही

उत्तर : घट होते


13. इलेक्ट्रोलाईटची स्फेसिफिक ग्रॅव्हिटी —– ने तपासतात.

 1.  थर्मा मीटर
 2.  ओहम मीटर
 3.  हायड्रो मीटर
 4.  अॅम्पीयर मीटर

उत्तर : हायड्रो मीटर


14. बॅटरीची कार्यक्षमता —– ने तपासतात.

 1.  व्होल्ट मीटर
 2.  वॅट मीटर
 3.  थर्मा मीटर
 4.  हायरेट डिसचार्ज टेस्टर

उत्तर : हायरेट डिसचार्ज टेस्टर


15. बॅटरी डिसचार्ज झाल्यास प्लेटचा रंग —– होतो.

 1.  लाल
 2.  पिवळा
 3.  चॉकलेटी
 4.  भुरकट

उत्तर : भुरकट


16. 6 व्होल्टचा दाब मिळवण्यासाठी 1.5 व्होल्टचे 4 सेल —–.

 1.  सिरिजमध्ये जोडतात
 2.  पॅरलल जोडतात
 3.  सिरिज पॅरलल जोडतात
 4.  यापैकी नाही

उत्तर : सिरिजमध्ये जोडतात


17. बॅटरी डिसचार्ज होताना व्होल्टेज —– होते.

 1.  कमी होते
 2.  जास्त होते
 3.  कायम राहते
 4.  यापैकी नाही

उत्तर : कमी होते


18. 12 V चा DC सप्लाय मिळवण्यासाठी 6 V च्या 2 बॅटर्‍या —– पद्धतीने जोडतात.

 1.  सिरिज
 2.  पॅरलल
 3.  सिरिज पॅरलल
 4.  यापैकी नाही

उत्तर : सिरिज


19. दोन बॅटर्‍या सिरिजमध्ये जोडल्यास अंतर्गत विरोध —–.

 1.  वाढतो
 2.  कमी होतो
 3.  कायम राहतो
 4.  यापैकी नाही

उत्तर : वाढतो


20. बॅटरीचे —– टर्मिनल जाड असते.

 1.  पॉझिटिव्ह
 2.  निगेटिव्ह
 3.  अर्थ
 4.  यापैकी नाही 

उत्तर : निगेटिव्ह

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.