Mahavitaran Exam Question Set 6

Mahavitaran Exam Question Set 6

 वायर्स अँड केबल्स :

1. विजेच्या वहनाच्या मार्गास —– म्हणतात.

 1.  वायर
 2.  अॅक्सेसरीज
 3.  कंडक्टर
 4.  इन्सुलेटर

उत्तर : वायर


2. वायरची संख्या —– सूत्राने काढतात.

 1.  I²Rt
 2.  1+3n(1+n)
 3.  1+2n(d)
 4.  यापैकी नाही

उत्तर : 1+3n(1+n)


3. वायर्सचे मुख्य —– व —– हे दोन प्रकार पडतात.

 1.  बेअर व इन्सुलेटेड
 2.  कॉपर व अॅल्युमिनियम
 3.  PVC व CTS
 4.  कॉपर व जी आय

उत्तर : बेअर व इन्सुलेटेड


4. उच्च प्रवाह क्षमतेच्या इन्सुलेटेड वायरला —– म्हणतात.

 1.  सुपर इनॅमल्ड वायर
 2.  हाय कॅपीसीटी वायर
 3.  केबल
 4.  ओव्हर हेड वायर

उत्तर : केबल


5. दोन किंवा दोन पेक्षा जास्त वायर्सच्या एकत्रीकरणाला —– म्हणतात.

 1.  केबल
 2.  इलेक्ट्रिफिकेशन
 3.  वायरिंग
 4.  यापैकी सर्व

उत्तर : केबल


6. केबलच्या संरक्षण कवचास —– म्हणतात.

 1.  आर्मस
 2.  प्रोटेक्टर
 3.  कंडक्टर
 4.  यापैकी नाही

उत्तर : आर्मस


7. ओव्हरहेड वायरिंगसाठी अॅल्युमिनियमच्या वायर का वापरतात.

 1.  उत्तम प्रतीचे वाहक असल्यामुळे
 2.  वजनाने हलका व किमतीने स्वस्त असल्यामुळे
 3.  जॉइंट करणे सोपे असल्यामुळे
 4.  अॅल्युमिनियमच्या लग्ज जोडता याव्यात म्हणून

उत्तर : वजनाने हलका व किमतीने स्वस्त असल्यामुळे


8. केबलमधील आर्मस केबलमधील कंडक्टरचे —– करतात.

 1.  संरक्षण
 2.  विजेचे जलद वहन
 3.  प्रवाह क्षमता वाढवणे
 4.  केबलचे वजन वाढवणे

उत्तर : संरक्षण


9. वाहकावरील —– टाळण्यासाठी केबलचे इन्सुलेशन काढताना नाईफ 20° मध्ये धरतात.

 1.  स्क्रॅचेस    
 2.  इन्सुलेशन
 3.  जॉइंट
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : स्क्रॅचेस   


10. केबल मधील प्रत्येक वायरला —– म्हणतात.

 1.  कोअर
 2.  वायर
 3.  भाग
 4.  कंडक्टर

उत्तर : कोअर


11. केबलमधील प्रत्येक कोअरची जाडी —– वर अवलंबून असते.

 1.  केबलमधुन वाहणार्‍या दाबावर
 2.  केबलमधुन वाहणार्‍या प्रवाहावर
 3.  केबलमधुन वाहणार्‍या फ्रिक्वेन्सीवर
 4.  यापैकी नाही

उत्तर : केबलमधुन वाहणार्‍या प्रवाहावर


12. केबलमधील प्रत्येक कोअरवरील इन्सुलेशनची जाडी —– अवलंबून असते.

 1.  केबलमधुन वाहणार्‍या दाबावर
 2.  केबलमधुन वाहणार्‍या प्रवाहावर
 3.  केबलमधुन वाहणार्‍या फ्रिक्वेन्सीवर
 4.  यापैकी नाही

उत्तर : केबलमधुन वाहणार्‍या दाबावर


13. अॅम्बीयंट टेम्प्रेचर वाढले असता वाहकाची प्रवाह वाहून नेण्याची क्षमता —–

 1.  कमी होते
 2.  जास्त होते
 3.  कायम राहते
 4.  यापैकी सर्व

उत्तर : कमी होते


14. बेअर कंडक्टर हे —– साठी वापरतात.

 1.  इनडोअर वायरिंग
 2.  हाऊस वायरिंग
 3.  इन्डस्ट्रीयल वायरिंग
 4.  ओव्हर हेड वायरिंग

उत्तर : ओव्हर हेड वायरिंग


15. एक कंडक्टर असलेल्या वायरला —– वायर म्हणतात.

 1.  सिंगल स्ट्रॅड
 2.  मल्टी स्ट्रॅड
 3.  कॉपर स्ट्रॅड
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : सिंगल स्ट्रॅड


16. दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंडक्टर असलेल्या वायरला —– वायर म्हणतात.

 1.  सॉलीड स्ट्रॅड
 2.  सिंगल स्ट्रॅड
 3.  मल्टी स्ट्रॅड
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : मल्टी स्ट्रॅड


17. वायरमधील कंडक्टर कॉपरचा असल्यास —– सुलभ होते.

 1.  कॉयरिंग
 2.  जॉइंट व सोल्डरींग
 3.  कंडक्टिंग
 4.  इन्सुलेटिंग

उत्तर : जॉइंट व सोल्डरींग


18. तारेवर इन्सुलेशन चढवलेल्या वायरला —– म्हणतात.

 1.  बेअर
 2.  इन्सुलेटेड
 3.  कोअर
 4.  पीव्हीसी

उत्तर : इन्सुलेटेड


19. तारेवर इन्सुलेशन नसलेल्या वायरला —– म्हणतात.

 1.  बेअर
 2.  इन्सुलेटेड
 3.  कोअर
 4.  पीव्हीसी

उत्तर : बेअर


20. वायरचा गेज तपासणार्‍या साधनास —– म्हणतात.

 1.  वायरगेज
 2.  स्ट्रॅडर्ड वायरगेज
 3.  स्टील रूल्स
 4.  इनसाईड मायक्रोमीटर   

उत्तर : स्ट्रॅडर्ड वायरगेज

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.