Mahavitaran Exam Question Set 5

Mahavitaran Exam Question Set 5

कंडक्टर्स, इन्सुलेटर्स :

1. विजेच्या वहनास कमीत कमी विरोध करणार्‍या पदार्थास —– म्हणतात.

  1.  गुड कंडक्टर
  2.  सेमी कंडक्टर
  3.  बॅड कंडक्टर
  4.  इन्सुलेटर

उत्तर : गुड कंडक्टर


 

2. खालीलपैकी कोणता पदार्थ गुड कंडक्टर आहे.

  1.  सोने
  2.  कॉपर
  3.  पोर्सेलिन
  4.  अल्युमिनियम

उत्तर : सोने


3. खालील गुडकंडक्टर पैकी —– हे किंमतीने स्वस्त आहे.

  1.  कॉपर
  2.  अल्युमिनियम
  3.  सिल्व्हर
  4.  ब्रास

उत्तर : अल्युमिनियम


4. विजेच्या वहनास विरोध करणार्‍या मात्र प्रवाह वाहू देणार्‍या पदार्थास —– म्हणतात.

  1.  गुडकंडक्टर
  2.  सेमी कंडक्टर
  3.  बॅड कंडक्टर
  4.  इसुलेटर

उत्तर : सेमी कंडक्टर


5. खालीलपैकी कोणता पदार्थ सेमी कंडक्टर आहे.

  1.  युरेका
  2.  कार्बन
  3.  कॉपर
  4.  मायका

उत्तर : युरेका


6. खालीलपैकी —– हे उष्णतेचा अवाहक आहे.

  1.  कार्बन
  2.  अॅसबेस्टॉज
  3.  बॅकेलाईट
  4.  एबोनाईट

उत्तर : अॅसबेस्टॉज


7. खालीलपैकी —– हे सीलिंग इन्सुलेटर आहे.

  1.  मॅकेनाईट
  2.  रबर
  3.  गट्टापर्चा
  4.  बिटूमेन

उत्तर : बिटूमेन


8. खालीलपैकी —– हे अवाहक केबलसाठी अवाहक म्हणून वापरले जाते.

  1.  कॉटन सिल्क
  2.  अॅसबेस्टॉस
  3.  पॅराफिन वॅक्स
  4.  पॉली व्हीनल क्लोराईड

उत्तर : पॉली व्हीनल क्लोराईड


9. —– हे अवाहक उच्च तापमान सहन करते.

  1.  ग्लास
  2.  मायका
  3.  फायबर
  4.  रेझीन

उत्तर : मायका


10. —– हे अवाहक मेणरूपी अवाहक आहे.

  1.  पॅराफीन वॅक्स
  2.  व्हॅसलिन
  3.  बिटूमेन
  4.  रबर

उत्तर : पॅराफीन वॅक्स


11. ज्या पदार्थातून विजेचा प्रवाह मुळीच वाहत नाही त्यास —– म्हणतात.

  1.  गुड कंडक्टर
  2.  सेमी कंडक्टर
  3.  बॅड कंडक्टर
  4.  इन्सुलेटर

उत्तर : इन्सुलेटर


12. खालीलपैकी कोणता इन्सुलेटर अॅक्सेसरिजसाठी वापरतात.

  1.  लाकूड
  2.  बॅकेलाईट
  3.  एबोनाईट
  4.  व्हल्क नाईट

उत्तर : बॅकेलाईट


13. —– हा अवाहक इन्सुलेटरसाठी वापरतात.

  1.  बॅकेलाईट
  2.  एबोनाईट
  3.  प्लास्टीक
  4.  पोर्सिलीन

उत्तर : पोर्सिलीन


14. —– हा अवाहक अग्री प्रतीरोधक आहे.

  1.  कॉटन
  2.  पी.व्ही.सी.
  3.  एनॅमल
  4.  ट्रान्सफोर्मर ऑइल

उत्तर : ट्रान्सफोर्मर ऑइल


15. सिंगल स्टँड जाड तारांचा जोड —– पद्धतीने करतात.

  1.  सरळ जॉइंट
  2.  ब्रिटानिया जॉइंट
  3.  लग जॉइंट
  4.  पिगटेल जॉइंट

उत्तर : ब्रिटानिया जॉइंट


16. जाड केबलची टोके उपकरणे/साधने/यंत्रांना जोडताना —– जॉइंट करतात.

  1.  लग जॉइंट
  2.  हूंक जॉइंट
  3.  लग जॉइंट
  4.  वेस्टर्न युनियन जॉइंट

उत्तर : लग जॉइंट


17. जाड बेअर तारेचा जॉइंट करताना बेंडिंग अॅंगल —– अंशाचा असावा.

  1.  45°
  2.  90°
  3.  180°
  4.  360°

उत्तर : 90°


18. जॉइंट यांत्रिकदृष्ट्या भक्कम होण्यासाठी जॉइंटवर —– करावे.

  1.  टेपिंग करावे
  2.  व्हार्नीशिं
  3.  सोल्डरींग
  4.  वरीलपैकी नाही

उत्तर : सोल्डरींग


19. ओव्हर हेड लाईनमध्ये ब्रेंच टॅपींग घेण्यासाठी केलेल्या जॉइंटला —– म्हणतात.

  1.  सरळ जॉनइंट
  2.  टी जॉइंट
  3.  पॅरलल जॉइंट
  4.  वरीलपैकी नाही

उत्तर : वरीलपैकी नाही


 

20. फाईन सोल्डरमध्ये लेड व टिन यांचे प्रमाण —– असते.

  1.  60:40
  2.  50:50
  3.  40:60
  4.  90:10

उत्तर : 90:10

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.