Mahavitaran Exam Question Set 29

Mahavitaran Exam Question Set 29

 विद्युत निर्मिती, परिवहन आणि वितरण (भाग1) :

1. विद्युत निर्माण करणार्‍या ठिकाणास —– म्हणतात.

 1.  विज निर्मिती केंद्र
 2.  विद्युत उपकेंद्र
 3.  विजवाटप केंद्र
 4.  वरीलपैकी सर्व

उत्तर : विज निर्मिती केंद्र


2. विज निर्मितीच्या प्रायमरी सोर्सेसमध्ये —– चा समावेश होतो.

 1.  सूर्य
 2.  हवा
 3.  वरीलपैकी दोन्ही  
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : वरीलपैकी दोन्ही 


3. विज निर्मितीच्या सेकंडरी सोर्सेसमध्ये —— चा समावेश होतो.

 1.  कोळसा
 2.  खनिज तेल व गॅस
 3.  आवडलेले पानी
 4.  वरीलपैकी सर्व

उत्तर : वरीलपैकी सर्व


4. भारतातील अणूउर्जा केंद्र —– येथे आहे.

 1.  कलकत्ता
 2.  तारापुर
 3.  मद्रास
 4.  दिल्ली

उत्तर : तारापुर


5. भारतातील हॅड्रो पॉवर स्टेशन —– हे आहेत.

 1.  भाकरा नागल प्रोजेक्ट
 2.  चंबळ प्रोजेक्ट
 3.  पैठण प्रोजेक्ट
 4.  वरीलपैकी सर्व

उत्तर : वरीलपैकी सर्व


6. —— विद्युत निर्मिती स्वस्त पडते.

 1.  औष्णिक (थर्मल)
 2.  जल (हॅड्रो)
 3.  अणू (अॅटोमिक)
 4.  डिझेल

उत्तर : जल (हॅड्रो)


7. शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचे अंतर —– असते.

 1.  30 ते 50 मैल
 2.  50 ते 100 मैल
 3.  100 मैल पेक्षा जास्त
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : 30 ते 50 मैल


8. मेडियम ट्रान्समिशन लाईनचे अंतर —– असते.

 1.  30 ते 50 मैल
 2.  50 ते 100 मैल
 3.  100 मैल पेक्षा जास्त
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : 50 ते 100 मैल


9. लॉन्ग ट्रान्समिशन लाईनचे अंतर —– असते.

 1.  30 ते 50 मैल
 2.  50 ते 100 मैल
 3.  100 मैल पेक्षा जास्त
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : 100 मैल पेक्षा जास्त


10. अनेक ग्राहकांना एकाच ठिकाणाहून विज वितरित करण्याच्या ठिकाणास —– म्हणतात.

 1.  डिस्ट्रिब्युटर
 2.  कनेक्टर
 3.  सब-स्टेशन
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : डिस्ट्रिब्युटर


11. सर्व्हिस लाइनपासून ग्राहकाच्या साधनाला जोडल्या जाणार्‍या वायरला —– म्हणतात.

 1.  सर्व्हिस मेन्स
 2.  ट्रान्समिशन मेन्स
 3.  डिस्ट्रिब्युशन मेन्स
 4.  युटी लायजेशन मेन्स

उत्तर : सर्व्हिस मेन्स

 


12. ट्रान्समिशन लाईनचा जागतिक फ्रिक्वेंसी —– आहे.

 1.  40 Hz/sec
 2.  50 Hz/sec
 3.  60 Hz/sec
 4.  यापैकी नाही

उत्तर : 50 Hz/sec


13. विद्युत निर्मिती केंद्रात जनरेटरच्या टोकात —— व्होल्टचा विद्युत दाब निर्माण होतो.

 1.  11000V
 2.  33000V
 3.  66000V
 4.  440V

उत्तर : 11000V


14. ओव्हर हेड ट्रान्समिशन लाईनसाठी —– ची आवश्यकता असते.

 1.  पोल
 2.  कंडक्टर व इन्सुलेटर
 3.  आर्मस
 4.  वरील सर्व

उत्तर : वरील सर्व


15. लाकडी पोलचा स्पन —— ठेवतात.

 1.  40 ते 50 मीटर
 2.  50 ते 60 मीटर
 3.  60 ते 70 मीटर
 4.  80 ते 100 मीटर

उत्तर : 40 ते 50 मीटर


16. पोलच्या एकूण लांबीच्या —— भाग जमिनीमध्ये गाडतात.

 1.  चौथा भाग
 2.  पाचवा भाग
 3.  सहावा भाग
 4.  वरीलपैकी सर्व

उत्तर : सहावा भाग


17. लोखंडी पोलचा स्पेन —— ठेवतात.

 1.  40 ते 60 मीटर
 2.  50 ते 80 मीटर
 3.  80 ते 100 मीटर
 4.  100 ते 250 मीटर

उत्तर : 50 ते 80 मीटर


18. स्टील टॉवर पोलचा स्पेन —– ठेवतात.

 1.  80 ते 100 मीटर
 2.  100 ते 300 मीटर
 3.  150 ते 300 मीटर
 4.  यापैकी नाही

उत्तर : 100 ते 300 मीटर


19. R.C.C. व P.C.C. पोलचा स्पेन —– ठेवतात.

 1.  40 ते 60 मीटर
 2.  50 ते 80 मीटर
 3.  80 ते 100 मीटर
 4.  100 ते 250 मीटर

उत्तर : 80 ते 100 मीटर


20. पोलवर ——- इंश्युलेटर वापरतात.

 1.  पिन टाईप
 2.  सस्पेशन टाईप
 3.  स्ट्रेन टाईप
 4.  वरीलपैकी सर्व

उत्तर : वरीलपैकी सर्व

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.