Mahavitaran Exam Question Set 26

Mahavitaran Exam Question Set 26

ट्रान्सफार्मर (भाग1) :

1. ट्रान्सफार्मर —– सप्लायवर कार्य करते.

 1.  1 फेज ए.सी.
 2.  1 फेज D.C.
 3.  3 फेज ए.सी.
 4.  ए.सी

उत्तर : ए.सी


2. ट्रान्सफार्मर —– तत्वावर कार्य करते.

 1.  ओहमच्या
 2.  फॅराडेच्या
 3.  किर्चाफच्या
 4.  लेंझच्या

उत्तर : फॅराडेच्या


3. ट्रान्सफार्मर फॅराडेच्या —– नियमानुसार कार्य करते.

 1.  सेल्स इंडक्शन
 2.  म्युचअल इंडक्शन
 3.  इंडयुस्ड मॅग्नेट
 4.  मॅग्नेटिक इंडक्शन

उत्तर : म्युचअल इंडक्शन


4. लोड जोडलेल्या वाईडींगला —– म्हणतात.

 1.  प्रायमरी वाईडींग
 2.  सेकंडरी वाईडींग
 3.  सप्लाय वाईडींग
 4.  वरील दोन्ही

उत्तर : सेकंडरी वाईडींग


5. वाईडींग गुंडाळलेला लोखंडी गाभ्यास —– म्हणतात.

 1.  स्टेटर
 2.  रोटर
 3.  आर्मेचर
 4.  कोअर

उत्तर : कोअर


6. कोअर टाईप ट्रान्सफार्मरमध्ये —– चुंबकीय मंडल असतात.

 1.  एक
 2.  दोन
 3.  तीन
 4.  चार

उत्तर : एक


7. सेल टाईप ट्रान्सफार्मरमध्ये —– चुंबकीय मंडल असतात.

 1.  एक
 2.  दोन
 3.  तीन
 4.  चार

उत्तर : दोन


8. पॉवर कायम असताना सेकंडरी वाईडींगचे व्होल्टेज वाढले असता लोड प्रवाह —– होतो.

 1.  कमी होतो
 2.  जास्त होतो
 3.  कायम राहतो
 4.  यापैकी नाही

उत्तर : कमी होतो

 


9. सेकंडरी वाईडींगचा लोड प्रवाह वाढला असता दाब —– होतो.

 1.  कमी होतो
 2.  जास्त होतो
 3.  कायम राहतो
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : कमी होतो


10. कमी दाबाचे रूपांतर जास्त दाबावर करणार्‍या ट्रान्सफार्मरला —– म्हणतात.

 1.  स्टेपअप
 2.  स्टेपडाउन
 3.  प्रिसीजन
 4.  ऑटो

उत्तर : स्टेपअप


11. जास्त दाबाचे रूपांतर कमी दाबात करणार्‍या ट्रान्सफार्मरला —– ट्रान्सफार्मर म्हणतात.

 1.  स्टेपअप
 2.  स्टेप डाउन
 3.  प्रिसीजन
 4.  ऑटो

उत्तर : स्टेप डाउन


12. कोअरवरुन ट्रान्सफार्मरचे प्रकार कोणते आहेत.

 1.  सेल टाईप
 2.  बेरी टाईप
 3.  कोअर टाईप
 4.  वरील सर्व

उत्तर : वरील सर्व


13. ट्रान्स फार्मरचा नो लोड करंट ——.

 1.  कोअर लॉसेस करतो
 2.  MMF निर्माण करतो
 3.  वरीलपैकी सर्व
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : वरीलपैकी सर्व


14. ट्रान्सफार्मरमधील कॉपर लॉस शोधण्यासाठी —– टेस्ट घ्यावी.

 1.  ओपन सर्किट टेस्ट
 2.  शॉट सर्किट टेस्ट
 3.  मेगर टेस्ट
 4.  अर्थ कंटीन्यूटी टेस्ट

उत्तर : शॉट सर्किट टेस्ट


15. शॉट सर्किट टेस्ट घेण्यासाठी रेटेड व्होल्टेजच्या —– टक्के दाब प्रायमरी वाईडींगला द्यावा.

 1.  5%
 2.  10%
 3.  25%
 4.  50%

उत्तर : 5%


16. ट्रान्सफार्मरमध्ये आयर्न लॉस —– मुळे होतात.

 1.  ए.डी. करंटमुळे
 2.  लिकेज करंटमुळे
 3.  कोअरमुळे
 4.  वाईडींगमुळे

उत्तर : कोअरमुळे


17. ट्रान्सफार्मर ऑइलचा फ्लॅश पॉइंट —– ला म्हणतात.

 1.  100°C
 2.  120°C
 3.  145°C
 4.  160°C

उत्तर : 145°C


18. प्रायमरी व सेकंडरी टर्नच्या प्रमाणास —– म्हणतात.

 1.  व्होल्टेज रेशियो
 2.  टर्न रेशियो
 3.  करंट रेशियो
 4.  ट्रान्सफार्मेशन रेशियो

उत्तर : टर्न रेशियो


19. AC यंत्राच्या तुलनेत ट्रान्सफार्मरची कार्यक्षमता —– असते.

 1.  कमी
 2.  जास्त
 3.  तेवढीच
 4.  यापैकी नाही

उत्तर : जास्त


20. ट्रान्सफार्मर थंड ठेवण्याच्या पद्धतीनुसार —– हे प्रकार पडतात.

 1.  एअर कुल्ड
 2.  ऑइल कुल्ड
 3.  वॉटर कुल्ड
 4.  वरील 

उत्तर :  वरील

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.