Mahavitaran Exam Question Set 22

Mahavitaran Exam Question Set 22

अल्टरनेटर :

1. यांत्रिक शक्तीचे A.C. विद्युत शक्तीत रूपांतर करणार्‍या यंत्राला — म्हणतात.

 1.  D.C. जनरेटर
 2.  अल्टरनेटर
 3.  कन्व्हटर
 4.  डायरेक्ट

उत्तर : अल्टरनेटर


 

2. अल्टरनेटमध्ये निर्माण होणारा दाब — असतो.

 1.  A.C.
 2.  D.C.
 3.  फ्लवचू एटींग A.C.
 4.  यापैकी सर्व

उत्तर : A.C.


3. अल्टरनेटरचे — भाग पडतात.

 1.  स्टेट
 2.  रोटर
 3.  एक्सायटर
 4.  वरीलपैकी सर्व

उत्तर : वरीलपैकी सर्व


4. अल्टरनेटर च्या फिल्ड एक्सायटेशनचा दाब — असून तो — व्दारे पुरवतात.

 1.  D.C. बॅटरी
 2.  D.C. शेट जनरेटर
 3.  D.C. सिरिज जनरेटर
 4.  प्ल्सेटींग-इनर्व्हटर

उत्तर : D.C. शेट जनरेटर


5. सेल्यन्ट टाइप रोटर — वेगाने फिरणार्‍या अल्टरनेटरमध्ये वापरतात.

 1.  कमी
 2.  वेगाने
 3.  सर्व प्रकारच्या
 4.  यापैकी नाही

उत्तर : कमी


6. अल्टरनेटरमधील डॅम्पिंग वाईडींगमुळे — चा परिणाम टळतो.

 1.  हंटींग
 2.  ए.डी. करंट
 3.  प्रोजेन्टींग
 4.  हाय फ्रिक्वेंसी

उत्तर : हंटींग


7. अल्टरनेटरचे फिल्ड D.C. सप्लायपासून अलग करण्यासाठी — स्वीच वापरतात.

 1.  D.P. स्वीच
 2.  MCBDP स्वीच
 3.  इंटर मेडीयर स्वीच
 4.  फिल्ड डिसचार्ज

उत्तर : फिल्ड डिसचार्ज


8. उच्च क्षमतेच्या अल्टरनेटरमधील फिल्ड कॉइल — असतात.

 1.  स्थीर
 2.  फिरत्या
 3.  बॉडीलाच फिट
 4.  यापैकी नाही

उत्तर : फिरत्या


9. अल्टरनेटरर्सचे सिंक्रोनाइजिंग —— साठी करतात.

 1.  लोड विभागण्यासाठी
 2.  दाब विभागण्यासाठी
 3.  पहिल्या अल्टरनेटरला विश्रांती देण्यासाठी
 4.  यापैकी नाही

उत्तर : लोड विभागण्यासाठी


10. दोन पोलच्या अल्टरनेटरमध्ये आर्मेचर एका फेर्‍यात — सायकल निर्माण होतात.

 1.  एक
 2.  दोन
 3.  तीन
 4.  चार

उत्तर : एक


11. आल्टरनेटरमधील रोटेटींग फील्डला सप्लाय च्या सहाय्याने पुरवतात.

 1.  कॉम्युटेटर
 2.  D.C. जनरेटर
 3.  स्लिपरींग
 4.  यापैकी नाही

उत्तर : स्लिपरींग


12. अल्टरनेटरवरील लोड कमी झाल्यास — वाढेल.

 1.  दाब
 2.  प्रवाह
 3.  पॉवर
 4.  लॉस

उत्तर : दाब


13. 3000 RPM 50 सायकल ने फिरणार्‍या अल्टरनेटरमध्ये — पोल आहेत.

 1.  दोन
 2.  चार
 3.  सहा
 4.  आठ

उत्तर : दोन


14. 1020 RPM 4 पोल अल्टरनेटरची फ्रिक्वेंसी — आहे.

 1.  40
 2.  50
 3.  60
 4.  यापैकी नाही

उत्तर : यापैकी नाही

 


15. 3000 RPM चा अल्टरनेटर 1500 RPM च्या प्राइमुव्हर ला डायरेक्ट जोडल्याची त्याचे टर्मिनल व्होल्टेज — होईल.

 1.  दुप्पट होईल
 2.  निम्मे होईल
 3.  कायम राहील
 4.  यापैकी नाही

उत्तर : निम्मे होईल


16. 3 फेज अल्टरनेटरची स्टेटर वाईडींग — पद्धतीने जोडलेली असते.

 1.  स्टार
 2.  डेल्टा
 3.  सिरिज
 4.  पॅरलल

उत्तर : स्टार


17. अल्टरनेटरची क्षमता — एककात सांगतात.

 1.  हॉर्स पॉवर
 2.  किलो वॅट
 3.  किलो वॅट आवर
 4.  किलो व्होल्ट अॅम्पीअर

उत्तर : किलो व्होल्ट अॅम्पीअर


18. अल्टरनेटरच्या स्टार पॉइंटला आर्थींग जोडतात त्याला — म्हणतात.

 1.  न्यूट्राल
 2.  आर्थींग
 3.  न्यूट्रल अर्थ
 4.  यापैकी नाही

उत्तर : न्यूट्रल अर्थ


19. भारतात जनरेशन, ट्रान्समिशन व डिस्ट्रिब्युशन — फेजणे करतात.

 1.  वन फेज
 2.  टु फेज
 3.  थ्री फेज
 4.  थ्री फेज न्यूट्रल

उत्तर : थ्री फेज


20. तिन्ही फेजवरील लोड सारखा असल्यास त्याला — लोड म्हणतात.

 1.  बॅलेन्स
 2.  अनबॅलेन्स
 3.  डिस्ट्रिब्युशन
 4.  लाईन

उत्तर : बॅलेन्स

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World