Mahavitaran Exam Question Set 19
Mahavitaran Exam Question Set 19
अल्टरनेटिंग करंट (भाग1) :
1. एखाद्या कंडक्टरने चुंबकीय विकर्ष रेषा कापल्यास त्यात —– होते.
- परिवर्तन होते
- परिवर्तीत प्रवाह निर्माण होतो
- A.C. पॉवर निर्माण होते
- A.C. रजिस्टन्स निर्माण होतो
उत्तर : परिवर्तीत प्रवाह निर्माण होतो
2. चुंबकीय विकर्ष रेषा कापणार्या कंडक्टरमधील प्रवाहाची दिशा —– या नियमानुसार बदलते.
- फ्लेमींगच्या उजव्या हाताच्या
- फ्लेमींगच्या डाव्या हाताच्या
- फॅराडेच्या उजव्या हाताच्या
- लेंझच्या डाव्या हाताच्या
उत्तर : फ्लेमींगच्या उजव्या हाताच्या
3. जो प्रवाह आपली दिशा व किंमत सतत बदलतो त्यास —– म्हणतात.
- अल्टरनेटिंग करंट
- डायरेक्ट करंट
- इनडायरेक्ट करंट
- फ्लोरिंग करंट
उत्तर : अल्टरनेटिंग करंट
4. A.C. दाब अगर प्रवाहाच्या एका फेर्यास —– म्हणतात.
- सायकल
- फ्रिक्वेंसी
- टाईम पिरीयड
- पिक व्हॅल्या
उत्तर : सायकल
5. एक सायकल पूर्ण होण्यासाठी लागणार्या वेळेस —– म्हणतात.
- फ्रिक्वेंसी
- सायकल
- पिक व्हॅल्यु
- मिन व्हॅल्यु
उत्तर : सायकल
6. एका सेकंदात पूर्ण होणार्या सायकलच्या संख्येस —– म्हणतात.
- पॉवर
- इ.एम.एफ.
- फ्रिक्वेंसी
- A.C. करंट
उत्तर : फ्रिक्वेंसी
7. भारताची फ्रिक्वेंसी —– आहे.
- 50Hz
- 60Hz
- 40Hz
- यापैकी नाही
उत्तर : 50Hz
8. A.C. प्रवाहाच्या जास्तीत जास्त किंमतीस —– म्हणतात.
- सायाकल
- पिक व्हॅल्यु
- मिन व्हॅल्यु
- फ्रिक्वेंसी
उत्तर : पिक व्हॅल्यु
9. विरोधातून D.C. प्रवाह वाढल्यास निर्माण होणार्या उष्णतेएवढीच उष्णता त्याच विरोधातून तेवढ्याच वेळेत निर्माण होण्यासाठी लागणार्या A.C. प्रवाहाच्या किंमतीस —– म्हणतात.
- पिक व्हॅल्यु
- RMS व्हॅल्यु
- मिन व्हॅल्यु
- अॅव्हरेज व्हॅल्यु
उत्तर : RMS व्हॅल्यु
10. दोन दाब किंवा दोन प्रवाहातील अंतरास —– म्हणतात.
- न्यूट्रल
- फ्रिक्वेंसी
- EMF
- फेज
उत्तर : फेज
11. मंडलातून D.C. प्रवाह पाठवल्यास निर्माण करणार्या चार्ज इतकाच A.C. प्रवाहाने चार्ज निर्माण करण्यासाठी लागणार्या A.C. प्रवाहाच्या किंमतीस —– म्हणतात.
- पिक व्हॅल्यु
- RMS व्हॅल्यु
- मिन व्हॅल्यु
- अॅव्हरेज व्हॅल्यु
उत्तर : अॅव्हरेज व्हॅल्यु
12. दोन दाब, दोन प्रवाह किंवा दाब व प्रवाह एकाच वेळी कमीत कमी होणे व जास्तीत जास्त होणे या क्रियेस —— म्हणतात.
- फेज
- न्यूट्रल
- इनफेज
- आऊट ऑफ फेज
उत्तर : इनफेज
13. खरी पॉवर व खोटी पॉवर यांच्या गुणकास —— म्हणतात.
- पॉवर फॅक्टर
- युनीट kwh
- गुणोत्तर
- वॅट आवर
उत्तर : पॉवर फॅक्टर
14. लो पॉवर फॅक्टरमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी —— सुधारावे.
- पॉवर
- पॉवर फॅक्टर
- कॅपॅसिटर
- वरीलपैकी सर्व
उत्तर : कॅपॅसिटर
15. पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी लोडच्या समांतर —– जोडावे.
- कॅपॅसिटर (स्टाटींग)
- कॅपॅसिटर (पॉवर)
- कॅपॅसिटन्स
- रजिस्टन्स
उत्तर : कॅपॅसिटर (पॉवर)
16. A.C. पद्धतीत —– विरोध आहेत.
- पिवर रजिस्टन्स
- कॅपॅसिटन्स
- शुद्ध इंडक्टन्स
- वरील सर्व
उत्तर : वरील सर्व
17. ज्या विरोधातून A.C. प्रवाह पाठवला असता त्यात उष्णता निर्माण होते त्यास —– म्हणतात.
- शुद्ध विरोध
- शुद्ध कॅपॅसिटन्स
- शुद्ध इनक्टन्स
- वरील सर्व
उत्तर : शुद्ध विरोध
18. A.C. प्रवाहाच्या बदलास विरोध करणार्या घटकास —— म्हणतात.
- शुद्ध विरोध
- शुद्ध कॅपॅसिटन्स
- शुद्ध इनक्टन्स
- वरील सर्व
उत्तर : शुद्ध इनक्टन्स
19. A.C. दाबाच्या बदलास विरोध करणार्या घटकास —– म्हणतात.
- शुद्ध रजिएस्टन्स
- शुद्ध कॅपॅसिटन्स
- शुद्ध इनक्टन्स
- वरील सर्व
उत्तर : शुद्ध कॅपॅसिटन्स
20. कॅपॅसिटन्स मोजण्याचे एकक —– आहे.
- ओहम
- हेंरी
- मायक्रो फॅरेड
- वरीलपैकी नाही
उत्तर : मायक्रो फॅरेड