Mahavitaran Exam Question Set 16

Mahavitaran Exam Question Set 16

विद्युत विरोध :

1. मंडलातील विद्युत प्रवाहावर नियंत्रण ठेवणार्‍या घटकास —– म्हणतात.

  1.  विद्युत दाब
  2.  विद्युत प्रवाह
  3.  विद्युत विरोध
  4.  विद्युत शक्ती

उत्तर : विद्युत विरोध


2. विरोधाचे एकक —– आहे.

  1.  व्होल्ट
  2.  अॅम्पीयर
  3.  ओहम
  4.  यापैकी नाही

उत्तर : ओहम


3. विरोधाचे सांकेतिक अक्षर —– व —– चिन्ह आहे.

  1.  R व Ω
  2.  R व Ʊ
  3.  e व Ω
  4.  e व Ʊ

उत्तर : R व Ω


4. कंडक्टरचा विरोध —–

  1.  लांबीचा समप्रमाणात बदलतो
  2.  लांबीच्या व्यस्त प्रमाणात बदलतो
  3.  बदल घडत नाही
  4.  यापैकी नाही

उत्तर : लांबीचा समप्रमाणात बदलतो


5. पदार्थाचा विरोध —– घटकावर अवलंबून आहे.

  1.  स्तंभाची लांबी
  2.  स्तंभाचे क्षेत्रफळ
  3.  पदार्थ व तापमान
  4.  यापैकी सर्व

उत्तर : यापैकी सर्व


6. तारेचा विरोध —– बदलतो.

  1.  तारेच्या लांबीच्या समप्रमाणात
  2.  तारेच्या जाडी (क्षेत्रफळ) च्या व्यस्त प्रमाणात
  3.  धातूच्या विशिष्ट विरोधाच्या सम प्रमाणात
  4.  यापैकी सर्व

उत्तर : यापैकी सर्व


7. कंडक्टरचे तापमान वाढले असता विरोध —–

  1.  कमी होतो
  2.  जास्त होतो/वाढतो
  3.  कायम राहतो
  4.  यापैकी नाही

उत्तर : जास्त होतो/वाढतो


8. एक एकक घणाकृती धातूच्या ठोकळ्याच्या समोरासमोरील बाजूकडून D.C. प्रवाहास होणार्‍या बदलास —– म्हणतात.

  1.  विरोध
  2.  विशिष्ट विरोध
  3.  प्रवाह
  4.  यापैकी नाही

उत्तर : विशिष्ट विरोध


9. विशिष्ट विरोधाचे एकक —– आहे.

  1.  ओहम
  2.  मायक्रो ओहम
  3.  मिली ओहम
  4.  किलो ओहम

उत्तर : मायक्रो ओहम


10. विशिष्ट विरोधाचे सांकेतिक अक्षर —– आहे.

  1.  R
  2.  e
  3.  r
  4.  यापैकी नाही

उत्तर : e


11. विशिष्ट विरोधाचे सांकेतिक चिन्ह —– आहे.

  1.  Ω
  2.  Ʊ
  3.  L
  4.  C

उत्तर : Ω


12. मंडलाबाहेरील विरोधाची किंमत —— या सोप्या पद्धतीने मोजतात.

  1.  व्होल्टमीटर अॅम्पीयर मीटर पद्धत
  2.  व्हिटस्टोन पद्धत
  3.  पोस्ट ऑफिस बॉक्स पद्धत
  4.  ओहम मीटर पद्धत

उत्तर : ओहम मीटर पद्धत


13. एका तारेची लांबी X व विरोध R आहे. त्याची लांबी दुप्पट केल्यास विरोध —– असेल.

  1.  X
  2.  2X
  3.  X+2
  4.  X²

उत्तर : 2X


14. एका तारेची लांबी X व विरोध R आहे त्याला दोहेरी केल्यास विरोध —– असेल.

  1.  X
  2.  2X
  3.  X-2
  4.  X/2

उत्तर : X/2


15. विरोधाचे मुख्य प्रकार —– आहेत.

  1.  बदलणारे
  2.  नबदलणारे
  3.  कार्बन
  4.  यापैकी 1 व 2

उत्तर : यापैकी 1 व 2


16. बदलणार्‍या विरोधाचे प्रकार —– आहेत.

  1.  व्हेरीएबल रेजिस्टन्स
  2.  फिक्सटॅपड रजिस्टन्स
  3.  वरीलपैकी दोन्ही
  4.  वरीलपैकी नाही

उत्तर : वरीलपैकी दोन्ही


17. न बदलणार्‍या विरोधाचे प्रकार —– आहेत.

  1.  वायर वाइंड फिक्स रजिस्टन्स
  2.  कार्बन रजिस्टन्स
  3.  वरीलपैकी 1 व 2
  4.  वरीलपैकी नाही

उत्तर : वरीलपैकी 1 व 2


18. कार्बन रजिस्टन्सचे प्रकार —– आहेत.

  1.  अॅक्सल टाईप
  2.  रेडियल टाईप
  3.  वरीलपैकी 1 व 2
  4.  वरीलपैकी नाही

उत्तर : वरीलपैकी 1 व 2


19. कार्बन रजिस्टन्सचा विरोध —– या कलरकोड पद्धतीने सांगतात.

  1.  कडेकडून मध्यापर्यंतची पद्धत
  2.  ठिपक्यांची पद्धत
  3.  वरीलपैकी 1 व 2
  4.  वरीलपैकी नाही

उत्तर : वरीलपैकी 1 व 2


20. विरोध मोजण्यासाठी —– मिटरचा वापर करतात.

  1.  व्होल्ट मीटर
  2.  अॅम्पीअर मीटर
  3.  ओहम मीटर
  4.  मेगर

उत्तर : ओहम मीटर

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.