Mahavitaran Exam Question Set 12

Mahavitaran Exam Question Set 12

 अर्थींग :

1. अर्थींग म्हणजे —– होय.

  1.  यंत्राच्या धातूच्या भागाचे भूसंपर्कीकरण करणे
  2.  वायरिंगच्या संरक्षणासाठी केलेली उपाय योजना
  3.  आकाशातील वीजेपासून यंत्राचे संरक्षण करणारी उपाय योजना
  4.  सावधानतेचा इशारा देणारी योजना

उत्तर : यंत्राच्या धातूच्या भागाचे भूसंपर्कीकरण करणे


2. अर्थींग इमारतीपासून किमान —– मीटर अंतरावर असावी.

  1.  1 मीटर
  2.  1.5 मीटर
  3.  2 मीटर
  4.  2.5 मीटर

उत्तर : 1.5 मीटर


3. —– ला अर्थ इलेक्ट्रोड म्हणतात.

  1.  अर्थ पॉइंट
  2.  अर्थ प्लेट
  3.  अर्थ वायर
  4.  मीठ व कोळसा

उत्तर : अर्थ प्लेट


4. अर्थींगसाठी —– गेजची GI वायर वापरावी.

  1.  8 SWG
  2.  10 SWG
  3.  12 SWG
  4.  यापैकी कोणतीही

उत्तर : 8 SWG


5. अर्थींगचा अर्थ रजिस्टन्स —– ने मोजतात.

  1.  ओहम मीटर
  2.  मल्टी मीटर
  3.  मेगर
  4.  अर्थ टेस्टर

उत्तर : अर्थ टेस्टर


6. पाईप अर्थींगमधील इलेक्ट्रोड —– मि.मी. व्यासाचा वापरतात.

  1.  25 मि.मी.
  2.  3.8 मि.मी.
  3.  38 मि.मी.
  4.  38 सें.मी.

उत्तर : 38 मि.मी.


7. जास्त प्रवाह क्षमतेच्या यंत्राला —– अर्थींग करतात.

  1.  पाईप अर्थींग
  2.  प्लेट अर्थींग
  3.  कॉपर अर्थींग
  4.  दुहेरी अर्थींग

उत्तर : दुहेरी अर्थींग


8. उत्तम प्रतीच्या अर्थींगचा विरोध —– असतो.

  1.  कमीत कमी
  2.  जास्तीत जास्त
  3.  सर्वसाधारण
  4.  यापैकी नाही

उत्तर : कमीत कमी


9. हाऊस वायरिंगसाठी —– अर्थींग करतात.

  1.  प्लेट अर्थींग
  2.  पाईप अर्थींग
  3.  नळाच्या पाईपची
  4.  टेलीफोन केबलची

उत्तर : प्लेट अर्थींग


10. अर्थींगमुळे —– करंट जमीनीत निघून जातो.

  1.  फेज करंट
  2.  रिटर्न करंट
  3.  लिकेज करंट
  4.  न्यूट्रल करंट

उत्तर : लिकेज करंट


11. आर्मर्ड केबलच्या —– ला अर्थींग जोडले पाहिजे.

  1.  आर्मस
  2.  कंडक्टर्स
  3.  इन्शुलेशन
  4.  वरील सर्वांना

उत्तर : आर्मस


12. पाईप इलेक्ट्रोडला —– व्यासाचे छिद्रे पाडतात.

  1.  1 cm
  2.  12 mm
  3.  15 mm
  4.  18 mm

उत्तर : 12 mm


13. पाईप इलेक्ट्रोडच्या दोन छिद्रातील अंतर —– सें.मी. असते.

  1.  10 cm
  2.  7.5 cm
  3.  15 cm
  4.  18 cm

उत्तर : 7.5 cm


14. अर्थ इलेक्ट्रोडला जोडलेल्या अर्थ वायरला —– म्हणतात.

  1.  अर्थ लिड
  2.  अर्थ कंडक्टर
  3.  अर्थ पिट
  4.  वरील सर्व

उत्तर : अर्थ लिड


15. अर्थ वायरची प्रवाह क्षमता मंडलाच्या कमाल प्रवाह क्षमतेच्या —– असावी.

  1.  कमी
  2.  समान
  3.  जास्त
  4.  दुप्पट

उत्तर : दुप्पट


16. यांत्रीकहानी टाळण्यासाठी अर्थ लिडला —– करतात.

  1.  PVC पाईप मधुन नेतात
  2.  12.7 mm व्यासाच्या G.I. पाईपमधुन नेतात
  3.  12 mm पोर्सलिन पाईपमधुन नेतात
  4.  कलरींग करून ठेवतात

उत्तर : 12.7 mm व्यासाच्या G.I. पाईपमधुन नेतात


17. इलेक्ट्रिकल इंस्टॉलेशनमधील फेज वायर अचानकपणे दोष उदभवून बॉडी (अर्थला) जोडली जाणे यास —– फॉल्ट म्हणतात.

  1.  सर्किट फॉल्ट
  2.  अर्थ फॉल्ट
  3.  फेज फॉल्ट
  4.  वरीलपैकी नाही

उत्तर : अर्थ फॉल्ट


18. अर्थींग कंडक्टरमधुन वाहणार्‍या प्रवाहास —– म्हणतात.

  1.  अर्थ लिकेज
  2.  अर्थ करंट
  3.  लिकेज करंट
  4.  यापैकी नाही

उत्तर : अर्थ करंट


19. अर्थ इलेक्ट्रोडचा संबंध प्रत्येक आऊटलेट सॉकेट/यंत्राशी करणार्‍या वायरला —– म्हणतात.

  1.  अर्थ वायर
  2.  अर्थ कंटीन्युटी कंडक्टर
  3.  अर्थ ऑपरेटर कंडक्टर
  4.  वरीलपैकी नाही

उत्तर : अर्थ वायर


20. अर्थ इलेक्ट्रोड जेवढा खोल असेल तेवढा अर्थ रजिस्टन्स —– असतो.

  1.  कमी
  2.  जास्त
  3.  युनिटी
  4.  इन्फिनीटी   

उत्तर : कमी

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.