महाराष्ट्रातील समाजसुधारक – आचार्य विनोबा भावे

आचार्य विनोबा भावे
जन्म 11 सप्टेंबर 1895 गगोदा (रायगड).
मृत्यू 11 नोव्हेंबर 1982.
आचार्य विनोबा भावे हे म. गांधीचे मानसपूत्र होते.
भावे यांचे विनायक नरहर भावे, हे मूळ नाव.
संस्थात्मक योगदान :
- 1921 वर्ध्याजवळ पवणारा येथे आश्रमाची स्थापना.
- संम्ययोगी समाज निर्मितीचा श्रीगणेश केला.
- 18 एप्रिल 1951 भूदान चळवळ, आंध्रप्रदेशातील पोचमपल्ली येथून सुरवात.
- कांचनमुक्ती प्रयोगात पैशाला कमी व श्रमला जास्त महत्व.
आचार्य यांचे लेखन :
- 1923-महाराष्ट्र धर्म मासिक.
- गीताई भागवतगीतेचे समश्लोकी भाषांतर.
- मधुकर(निबंधसंग्रह)
- गीता प्रवचने.
- ‘स्वराज्य शस्त्र‘ हा ग्रंथ.
- विचर पोथी.
- जीवनसृष्टी.
- अभंगव्रते.
- गीताई शब्दार्थ कोश.
- गीताई धुले येथील तुरुंगात सांगितली व सोने गुरुजींनी लिहून घेतली.
वैशिष्टे :
- वैयक्तिक सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून निवड.
- गीता, इसपनीती या पुस्तकाचा प्रभाव.
- चंबल खोर्यातील दरोडेखोरांचे हृदयपरिवर्तन.
- मंगरौठ उत्तरप्रदेश येथे ‘सब भूमी गोपाल की’ हा नारा दिला.
- ‘जय जगत‘ घोषणा
Thank you so much ,it is very helpful.