जगातील सर्वाधिक युवा महिला गिर्यारोहक बनली

जगातील सर्वाधिक युवा महिला गिर्यारोहक बनली

  • भारतीय गिर्यारोहनाच्या इतिहासात सुवर्णअक्षरात आपले नाव कोरत आंध्र प्रदेशातील आदिवासी गावातील 13 वर्षाच्या ‘मालवथा’ पूर्णा या किशोरीने माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वांत उंच शिखरावर यशस्वी चढाई केली.
  • हे शिखर पादाक्रांत करणारी ती जगातील सर्वाधिक युवा महिला गिर्यारोहक ठरली आहे.
  • तिच्या बरोबर साधनापल्ली अनंत कुमार ही 16 वर्षीय युवती होती.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.