इंडियन न्युबॉर्न अॅक्शन प्लॅन 2014 – (India New Born Action Plane)

इंडियन न्युबॉर्न अॅक्शन प्लॅन 2014 – (India New Born Action Plane)

  • केंद्र सरकारने देशातील बाल मृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने ‘इंडिया न्युबॉर्न अॅक्शन प्लॅन’ हा कार्यक्रम 18 डिसेंबर 2014 रोजी सुरू केला आहे.
  • त्या वेळचे केंद्रीय आरोग्य मंत्री श्री हर्षवर्धन यांनी याचे उद्घाटन केले.
  • या कार्यक्रमाचा मुख्यउद्देश भारतातील बाल मृत्यूदर दर हजारी 29 हा कमी करून 2030 पर्यन्त हे प्रणाम मोठया प्रमाणात कमी करण्याचे ठरविले आहे.
  • या योजनेमध्ये ‘पुर्नउत्पादक, मातृत्व, बाल आरोग्य आणि वयस्क प्लस’ Reproductive, Maternal, Child Health and Adolescents Plus हा कार्यक्रम असा फ्रेम वर्क करण्यात आला आहे.
  • नवजात मृत्यू व गर्भमृत्यू दर 2035 पर्यन्त कमी करण्याचे जागतिक लक्ष निर्धारित करण्यात आले आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.