गौरवी केंद्र योजना

गौरवी केंद्र योजना

  • मध्य प्रदेश सरकारने महिलांचा सन्मान आणि त्यानांचे संरक्षण करणे या हेतूने ‘गौरवी’ नावाने 16 जून 2014 रोजी ही योजना
  • भोपाळमध्ये सुरू करण्यात आली.
  • या पहिल्या केंद्राचे उद्घाटन अभिनेता अमीर खानने केले आहे.
  • या केंद्राचा प्रमुख उद्देश हिंसा आणि बलात्कार  यामध्ये शिकार झालेल्या महिलांना मदत करणे या योजनेचा हा प्रमुख
  • उद्देश आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.