Current Affairs (चालू घडामोडी) of 9 February 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा 
2. भारत पोलिओमुक्त जाहीर 
3. दिनविशेष

 

 

 

 

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा :

  • मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची शिफारस साहित्य अकादमीने केंद्र सरकारकडे एकमताने केली आहे.
  • 27 फेब्रुवारीला म्हणजेच मराठी राजभाषा दिनी केंद्र सरकार राज्याला अधिकृत पत्र देणार आहे.
  • मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या शिफारशीचे पत्र साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रताप तिवारी यांच्या साहिने केंद्र सरकारला देण्यात आले.
  • भाषा दीड ते दोन हजार वर्ष जुनी असावी.
  • भाषेची परंपरा तिची स्वतःची असावी.
  • भाषेचे आधुनिक रूप हे प्राचीन रूपहून भिन्न असल्यास चालेले; पण त्यात आंतरिक नाते असावे.
  • वरील सर्व निकष मराठीने पूर्ण केले आहेत.

भारत पोलिओमुक्त जाहीर :

  • भारतात 2014 नंतर एकही पोलिओ रुग्ण न आढल्यामुळे देशाला पोलिओ मुक्त जाहित करण्यात आले आहे.
  • जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओ मोहोम काही वर्ष चालूच ठेवण्याची सूचना दिली आहे.

दिनविशेष :

  • 1933 – साने गुरुजींनी तुरुंगात असतांना ‘श्यामची आई‘ही कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली.
  • 1974गोविंद त्र्यंबक दरेकर तथा स्वतंत्र्यशहीद कवि गोविंद यांचा नाशिक येथे जन्म.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.