Current Affairs (चालू घडामोडी) of 9 December 2014 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | ‘भगवत गीता’ राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करा |
2. | एनाकॉन्डाच्या शरीरात जिवंत माणसाने केला प्रवेश! |
3. | राममंदिर कायदा तयार करा |
4. | हिर्यांमुळे भारत – रशिया संबंधांना मिळणार चकाकी |
- धार्मिक ग्रंथ ‘भगवत गीते‘ची राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषणा करण्यात यावी अशी मागणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे.
- प्राणिमित्र पॉल रोजोळी यांनी डिस्कवरी चॅनलवर रविवारी रात्री एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
- एनाकॉन्डाच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी ‘स्नेकप्रूफ सूट‘ तयार करण्यात आला होता.
- एनाकॉन्डाच्या शरीरामध्ये प्रवेश करून जिवंत परत आल्याची ही घटना पहिल्यांदा घडली आहे.
- राम मंदिराच्या उभारणीसाठी स्वतंत्र कायदा तयार करण्यात यावा, अशी मागणी रामजन्मभूमि न्यासचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
- हिर्यांमुळे आता भारत – रशिया व्यापारी संबंधांना नवे तेज मिळणार आहे.