Current Affairs (चालू घडामोडी) of 8 February 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे कालावश
2. दिनविशेष

 

 

 

 

ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे कालावश :

  • ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष आत्माराम भेंडे यांचे शनिवारी निधन झाले.
  • ते 93 वर्षाचे होते, त्यांनी पुण्यातील रत्ना रुग्णालयात उपचार सुरू असतांना निधन झाले.

दिनविशेष :

  • 1974 – ‘स्कायलॅब‘ प्रयोगशाळेतील 85 दिवसांच्या वास्तव्यानंतर अवकाशवीर जेराल्ड कार, एडवर्स गिब्सन आणि विल्यम पोग पृथ्वीवर परतले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.