Current Affairs (चालू घडामोडी) of 6 December 2014 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | सरकार रामानुजण जयंती साजरी करणार? |
2. | रोहतकमधील ‘मर्दानी’ चा सत्कार सरकारकडून रद्द |
3. | पुण्याला मिळणार 20 वर्षानी ‘कॅबिनेट’ |
4. | शपथविधी सोहळा |
5. | शिवस्मारक अरबी समुद्रातच |
- तमिळनाडू सरकार गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती सरकारी कार्यक्रम म्हणून साजरी करण्याबाबद सकारात्मक विचार करण्यात येणार
- असल्याची माहिती आज विधानसभेत सरकारच्या देण्यात आली आहे.
- रामानुजण यांची जयंती “राष्ट्रीय गणित दिन” म्हणून जाहीर केला असून त्यांच्या कुंबाकानम येथील निवासस्थानी स्मारक म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती सदस्यांनी दिली.
-
रोहतकमधील ‘मर्दानी’ चा सत्कार सरकारकडून रद्द :
दोन बहीणींचा राज्य सरकारकडून 26 जानेवारीला होणारा सत्कार रद्द करण्यात आला आहे.
- पुणे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपचे ज्येष्ठ आमदार गिरीश बापट यांचे “कॅबिनेट” मंत्रिपदे निश्चित झाले आहे.
- भाजपचे आमदार गिरीश बापट यांना राज्यपालांकडून कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
- राज्यपालांकडून भाजप आमदार गिरीश महाजन यांना कॅबिनेट मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
- शिवसेनेचे आमदार सुभाष देसाई यांना राज्यपालकडून कॅबिनेट मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
- शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना राज्यपालांकडून कॅबिनेट मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
- अस्मितेचा मुद्दा झालेल्या मुंबईतील अरबी समुद्रात शिवछत्रपतींच्या विशाल स्मारकाच्या उभारणीतील सारेच अडथळे दूर झाले आहेत.
- केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली.
- ही जागा राजभवनापासून एक किलोमीटर आणि मरीन ड्राइव्हपासून चार किलोमीटर लांब आहे.
- 309 फुट उंचीचा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तिथे राहणार आहे.