Current Affairs (चालू घडामोडी) of 3 february 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. बीग-बी करणार कॉमेंट्री
2. अस्थितज्ज्ञ गिरीधर काळे यांचे ‘गिनीज बूक’ मध्ये नोंद
3. ‘किसान’ वाहिनी होणार सुरू 
4. दिनविशेष

 

 

 

 

बीग-बी करणार कॉमेंट्री :

 • भारत-पाकिस्तान विश्वचषक सामन्यात अमिताभ बच्चन कॉमेंट्री करणार आहेत.
 • हा सामना 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

अस्थितज्ज्ञ गिरीधर काळे यांचे ‘गिनीज बूक’ मध्ये नोंद :

 • कोपरण तालुक्यातील बिबी येथील समाजसेवक अस्थितज्ज्ञ गिरीधर काळे यांना प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेने ‘डॉक्टर’ पदवी देवून सन्मानित केले.
 • मानवी शरीरातील तुटलेल्या, लचकलेल्या, सुजलेल्या अस्थिरुग्णांवर नैसर्गिक पद्धतीने उपचार करतात.
 • त्यांच्या या कामाची दखल गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेतली आहे.

‘किसान’ वाहिनी होणार सुरू :

 • ‘किसान’ वाहिनी एप्रिल पासून सुरू करण्यात येणार आहे.
 • ही वाहिनी शेती व शेतकरी यांच्यासाठी असणार आहे तसेच वहिनीची सेवा 24 तास चालणार आहे.
 • या वाहिनीद्वारे शेती व कृषीविषयक सर्व माहिती रिअल टाइम तत्त्वावर दिली जाणार आहे.
 • केंद्रीय अर्थसंकल्पात या वाहिणीसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

दिनविशेष :

 • 1832 – क्रांतिकारक उमजी नाईक यांना फाशी.
 • 1966 – मानवाचे पहिले दुरनियंत्रक यान ल्युना-9 हे चंद्रावर उतरले आणि कार्यरत झाले.
 • 1925 – विजेवर चालणारी पहिली रेल्वेगाडी मुंबई-कुर्लादरम्यान सुरू झाली.
 • 1945 – ‘दुसर्‍या महायुद्धानंतरचे जग‘ या विषयावर चर्चिल व रुझव्हेल्ट यांच्यात माल्टा परिषद सुरू.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.