Current Affairs (चालू घडामोडी) of 28 February 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. ख्रिश्चनांना मिळणार आरक्षणाचा लाभ
2. दिनविशेष 

 

 

 

 

ख्रिश्चनांना मिळणार आरक्षणाचा लाभ :

  • ख्रिश्चन धर्मातून पुन्हा हिंदू धर्मात घरवापसी केलेल्या पूर्वाश्रमीच्या दलितांना आरक्षणाचा लाभ मिळेल असा महत्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने गुरुवारी दिला आहे.
  • जरी दोन चार पिढ्यांपूर्वी हिंदू व्यक्ती ख्रिश्चन झाल्या असतील तरीही आताच्या त्याच्या वारसाना हिंदुधर्मात गेल्यास आरक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही असे कोर्टाने म्हटले आहे.
  • त्यासाठी त्यांना आपल्या मूल दलित जातीत जावे लागेल असेही कोर्टाने म्हटले आहे.

दिनविशेष :

  • 28 फेब्रुवारीराष्ट्रीय विज्ञान दिन
  • 1987राष्ट्रीय विज्ञान दिनाला सुरवात.
  • 1930सी.व्ही. रामन यांना नोबेल पारितोषिक.
  • 1930 – पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचे निधन

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.