Current Affairs (चालू घडामोडी) of 26 January 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी

a

1. पुरस्कार जाहीर
2. भारत-अमेरिका अणूकरार निर्णय
3. डॉ. वृशाली शेख लिंम्का बूकमध्ये
4. विंग कमांडर पुजा ठाकुर ‘गार्ड ऑफ ऑनर’चे नेतृत्व
5. दोघांना अशोकचचक्र, तर तिघांना कीर्तीचक्र जाहीर 
6. दिनविशेष 

 

 

 

 

 

पुरस्कार जाहीर :

  • केंद्र सरकारने 66व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कार जाहीर.
  • नऊजणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर :
    भाजपचे नेते लालकृष्ण आडवाणी
  • पंजाबचे मुख्यमंत्री आणि अकाली दलाचे जेष्ठ प्रकाशसिंह बादल
  • जेष्ठ सिनेस्टार दिलीप कुमार
  • अमिताभ बच्चन
  • के. वेणूगोपाळ
  • करीम अल हूसैन आगा खान
  • बोहर मुस्लिम समाजाचे गुरु दिवंगत सय्यद मोहम्मद हानुद्दीन
  • 20 जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर :
    माजी निवडणूक आयुक्त एन. गोपाळस्वामी
  • संविधानतज्ञ सुभाष काश्यप
  • मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि पत्नी मिलिंडा
  • पत्रकार रजत शर्मा
  • हृदयरोगतज्ञ अशोक सेठ
  • 75 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर :
    आयटीतज्ञ मोहनदास पै.
  • महिला क्रिकेटपट्टू मिताली
  • बॅटमिंटनपट्टू पी.व्ही.सिंधु
  • सिनेमानिर्माता-दिग्दर्शक संजय लीला भान्सारी
  • गीतकार प्रसून जोशी

भारत-अमेरिका अणूकरार निर्णय :

  • भारत-अमेरिका यांच्यातील अणुकरारातील अडथळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नेतृत्वाखाली दूर झाले आहेत.
  • भारतात अमेरिकेच्या मदतीने चालवण्यात येणार्‍या अणूऊर्जा प्रकल्प आंतरराष्ट्रीय प्रकल्प आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करतील.
  • तसेच या प्रकल्पांमध्ये अपघात झाल्यास चार भारतीय कंपन्यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या 1500 कोटींच्या निधीतून नुकसानभरपाई दिली जाईल, असा निर्णय झाला आहे.
  • अमेरिकेच्या मदतीने भारतात चालवण्यात येणार्‍या अणूऊर्जा प्रकल्पाची पाहणी करण्याचे अधिकार अमेरिकेला मिळवा मागणी होत होती.
  • अमेरिकेची ही मागणी फेटाळतांना आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा आयोगाच्या नियमांचे पालन करणार असल्याचे भारताने मान्य केले आहे.
  • दोन्ही देशांदरम्यान तंत्रज्ञान सहकार्याचाही करार होत आहे.
  • सागरी संरक्षणासाठी भारत- अमेरिका एकमेकांना सहकार्य करणार आहेत.

डॉ. वृशाली शेख लिंम्का बूकमध्ये :

  • भारतातील पहिल्या अंध रेडियो स्टार बनण्याचा बहुमान डॉ. वृशाली शेख यांना मिळाला आहे.
  • लिंम्का बूक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली आहे.
  • डॉ. वृशाली शेख यांनी एस. डब्लु डिग्री प्राप्त केली होती.

विंग कमांडर पुजा ठाकुरने केले  ‘गार्ड ऑफ ऑनर’चे नेतृत्व :

  • बराक ओबामा यांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती भवनामध्ये देण्यात आलेल्या ‘गार्ड ऑफ ऑनर’ विंग कमांडर पुजा ठाकुराने केले.

दोघांना अशोकचचक्र, तर तिघांना कीर्तीचक्र जाहीर :

  • जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सामना करतांना दाखविलेल्या शौर्यबद्दल नाईक निरकुमार सिंह यांचा अशोकचक्र देवून मरोणोत्तर सन्मान केला जाणार आहे.
  • शांतता काळात दाखविलेल्या शौर्यबद्दल दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे.
  • तसेच 15 ऑगस्ट 2014 ला मेजर मुकुंद वरदराजन यांना मरणोत्तर जाहीर झालेले अशोकचक्र उद्या प्रदान करण्यात येणार आहे.
  • याशिवाय, तीन जणांना मरणोत्तर कीर्तीचक्र आणि नऊ जणांना शौर्यचक्र प्राप्त झाले आहे.
  • तसेच वायुसेनेतील 83 जणांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
  • तसेच यामध्ये सहा जणांना परम विशिष्ट सेवा पदक तर पंधरा जणांना अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात येणार आहे.

दिनविशेष :

  • प्रजासत्ताक दिन
  • 1965हिन्दी भाषेला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता.
  • 1950 – स्वतंत्र्य भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी पदभार स्वीकारला.
  • 1950 – भारत अधिकृतरित्या प्रजासत्ताक राष्ट्र बनले.
  • 1930 – लाहोर कॉँग्रेसच्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्य दिन साजरा.
  • 1926वि. ग. कानिटकर यांचा जन्म ‘नाझी भस्मासुराचा उद्यास्त’ हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.
  • 1876 – भारतात त्या काळातील सर्वात दीर्घ पाल्ल्याची मुंबई-कलकत्ता-मुंबई आगगाडी सुरू.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.