Current Affairs (चालू घडामोडी) of 26 April 2015 For MPSC Exams

Current Affairs On (26 April 2015) In English

Earthquake Nepalas Co Indian Subcontinent:

 • 7.9 and 6.6 Richter scale earthquake capacity of two acute Kathmandu – Nepal, India nepal Co in the half hour interval in the nearby lamajunga from Pakistan, Bangladesh, Myanmar and Tibet’s area sat quite shock.
 • The earthquake killed about 1805 and 4718 was one of Nepal’s Home Ministry has announced that the injured.
 • Nepal has been the largest earthquake in the last 80 years.
 • This nine-storey tower steeple built in 19th century and fell confidence in Nepal earthquake in the World Heritage list.
 • This 50.5 meter tall tower is known as Nepal kutubaminara.
 • Prime Minister Bhimsen Thapa of Nepal in 1832, the tower was built. He had two hundred steps. Shiva idol was built by Mughal and European style on the top of the tower.
 • The first two parts of 7.9 Richter Scale 11.40 am to 12.19 pm and the second at 6.6 Richter scale, the center – lamajunga (Nepal)
 • India’s 22 Stats-
 1. East – West Bengal , Orissa
 2. West – Maharashtra , Gujarat
 3. South – Andhra Pradesh , Kerala , Karnataka
 4. Answer – Jammu and Kashmir , Himachal Pradesh , Punjab , Uttarakhand , Uttar Pradesh , Delhi , Rajasthan
 5. Central – Madhya Pradesh , Jharkhand , Bihar , Chhattisgarh
 6. NE – Tripura , Mizoram , Sikkim , Assam

Day Special :

 • 1964 – The Republic of Tanzania
 • 1920 – Birth of the famous Indian ganitatajna Srinivasa Ramanujan

चालू घडामोडी (26 एप्रिल 2015) मराठी

नेपाळसह भारतीय उपखंडालाही भूकंपाचा धक्का :

 • 7.9 आणि 6.6 रिश्‍टर स्केल क्षमतेच्या दोन तीव्र भूकंपामुळे काठमांडू – नेपाळमध्ये येथून जवळच असलेल्या लामजुंगमध्ये अर्ध्या तासाच्या अंतराने झालेल्या नेपाळसह भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि तिबेटच्या काही भागाला जोरदार हादरा बसला.
 • या भूकंपामुळे सुमारे 1805 जणांचा मृत्यू झाल्याचे व 4718 जण जखमी असल्याचे नेपाळच्या गृह मंत्रालयाने जाहीर केले आहे.
 • नेपाळमध्ये गेल्या 80 वर्षांमध्ये झालेला हा सर्वांत मोठा भूकंप आहे.
 • नेपाळमध्ये नऊ मजली धरहरा टॉवर हे 19 व्या शतकात बांधलेला आणि जागतिक वारसा यादीत असलेला भूकंपाच्या धक्‍क्‍याने कोसळला.
 • हा 50.5 मीटर उंचीचे टॉवर नेपाळचा कुतुबमिनार म्हणून ओळखला जातो.
 • नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान भीमसेन थापा यांनी 1832 मध्ये हा टॉवर बांधला. त्याला दोनशे पायऱ्या होत्या. मुघल आणि युरोपीय शैलीत बांधलेल्या या टॉवरच्या माथ्यावर शंकराची मूर्ती होती.
 • दोन मोठे धक्के पहिला 7.9 रिश्‍टर स्केल 11.40 सकाळी आणि दूसरा 6.6 रिश्‍टर स्केल 12.19 दुपारी केंद्रबिंदू – लामजुंग (नेपाळ)
 • भारतातील 22 राज्ये-
 1. पूर्व – पश्‍चिम बंगाल, ओडिशा
 2. पश्‍चिम – महाराष्ट्र, गुजरात
 3. दक्षिण – आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक
 4. उत्तर – जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान
 5. मध्य – मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, छत्तीसगड
 6. ईशान्य – त्रिपुरा, मिझोराम, सिक्कीम, आसाम

दिनविशेष :

 • 1964टांझानिया चा प्रजासत्ताक दिन
 • 1920 – प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.