Current Affairs (चालू घडामोडी) of 24 February 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | ‘बर्डमॅन’ ठरला ऑस्कर 2015 चा सर्वोत्कृष्ट चित्रपट |
2. | प्लॅस्टिक पिशव्या होणार बंद |
3. | दिनविशेष : |
‘बर्डमॅन’ ठरला ऑस्कर 2015 चा सर्वोत्कृष्ट चित्रपट :
- लॉसएंजल येथे चित्रपटसृष्टीचा सर्वात मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
- ‘बर्डमॅन’ ह्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकाविला.
- ऑस्कर पुरस्कार मानकरी :
- सर्वोत्कृष्ट चित्रपट – बर्डमॅन
- सर्वोत्कृष्ट अभिनेता – एडी रेडमेन (द थिअरी ऑफ एव्हरीथिंग)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ज्युलियन मूर (स्टिल अॅलिस)
प्लॅस्टिक पिशव्या होणार बंद :
- प्लॅस्टिक पिशव्याच्या उत्पादनावर राज्य सरकारची बंदी.
- प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंधीचा निर्णय पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी घेतला.
- 8 बाय 12 आकाराची आणि 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या उत्पादन आणि वापरावर बंदी असेल.
दिनविशेष :
- 14 फेब्रुवारी – क्षयरोग निवारण दिन.
- 14 फेब्रुवारी – जागतिक मुद्रांक दिन.
- 1902 – लंडनमध्ये दूरध्वनीची सार्वजनिक सेवा सुरू झाली.
- 1992 – वारकरी सांप्रदयाचे अध्वर्यू ह.भ.प.धुंडा महाराज देगलूरकर यांचे व त्यांच्या पत्नी कृष्णाबाई पंढरपूर यांचे निधन झाले.