Current Affairs (चालू घडामोडी) of 22 February 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. ‘मदद’ पोर्टलचे उद्घाटन
2. आता सर्व ग्रामपंचायतींना ब्रॉडबॅंड
3. दिनविशेष

 

 

 

 

‘मदद’ पोर्टलचे उद्घाटन :

  • तक्रारी ऑनलाइन नोंदविण्यासाठी आणि त्याचे निवारण करण्यासाठी अनिवासीत भारतीयांना सरकारने ‘मदद‘ या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले आहे.
  • तक्रारी पुर्ण जबाबदारीपूर्वक निवारण करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

आता सर्व ग्रामपंचायतींना ब्रॉडबॅंड :

  • राज्यातील सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर आधारित ब्रॉडबॅंड कनेक्टिव्हिटीने जोडण्याचा निर्णय वित्त खात्याने घेतला आहे.

दिनविशेष :

  • 1905रोटरी क्लबची युनायटेड स्टेटमध्ये स्थापना. 1922 पासून ‘रोटरी इंटरनॅशनल‘ नावाने ही संस्था ओळखली जाते.
  • 1952प्रॅाव्हीइंट फंडासंबंधीचे बिल संसदेत पास.
  • 1954 – पिटसबर्ग येथे प्रथमच लहान मुलांसाठी पोलिओ प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.
  • 1997 – स्कॉटलँड येथील शास्त्रज्ञांनी क्लोनिंगच्या साह्याने ‘डॉली’ या बकरीच्या पीलाला जन्म देण्यात यश मिळवले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.