Current Affairs (चालू घडामोडी) of 2 December 2014 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. 26 जानेवारी ला होणार हरियाणातील ‘मर्दानी’ चा सत्कार
2. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईतच
3. इंटरनेट वापरण्यात भारतीय जगात भारी
4. बाबासाहेबांच्या स्मारकाचे 14 एप्रिलला भूमिपूजन
5. तृतीयपंथीयांना आधारकार्ड देण्याची ग्वाही
6. पदमश्री डॉ. प्रकाश आमटे यांना चंद्रपुर भूषण पुरस्कार प्रदान

26 जानेवारी ला होणार हरियाणातील ‘मर्दानी’ चा सत्कार :

 • चंदिगड मध्ये चालत्या बसमध्ये छेडछाड करणार्‍या तीन तरुणांची धुलाई करत त्यांनी चांगला धडा शिकवला, या दोन बहीणींचा हरियाणा सरकारतर्फे 26 जानेवारी रोजी सत्कार करण्यात येणार आहे.
 • मुख्यमंत्री मनोहरलाल खटटर यांच्या हस्ते सत्कार होणार असून त्यांना रोख रक्कम देण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईतच :

 • रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्टीकरण दिले.
 • रेल्वे मंत्रालयाच्या परवानगीशिवाय कुठलाही प्रस्ताव पुढे सरकू शकत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

इंटरनेट वापरण्यात भारतीय जगात भारी :

 • इंटरनेट चा सातत्याने वापर करण्यामध्ये भारतीय जगात भारी असल्याचे एका सर्वेक्षणावरून स्पष्ट झाले आहे.
 • 52% भारतीय सातत्याने विविध उपकरणांच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करीत असतात .
 • लंडन मधील ‘एटी केर्ने ग्लोबल रिसर्च‘ या व्यवस्थापन क्षेत्रातील कंपनीने नुकतेच हे सर्वेक्षण केले.
 • कनेक्टेड कम्झूमर्स आर नॉट क्रियेटेड इक्वल : एग्लोबल पर्सपेक्टिव‘ असे या सर्वेक्षण प्रबंधाचे नाव आहे.
 • चीन (36%), जपान (39%) व भारत (53%) इंटरनेट च वापर करतात.

 

बाबासाहेबांच्या स्मारकाचे 14 एप्रिलला भूमिपूजन :

 • राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदु मिलमधील स्मारकाचे भूमिपूजन 14 एप्रिल रोजी करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी रविवारी केली.
 • हे स्मारक मुंबईत स्थापन होणार आहे.

 

तृतीयपंथीयांना आधारकार्ड देण्याची ग्वाही :

 
 • जिल्ह्यातील तृतीयपंथी व दहविक्रय करणार्‍या महिलांना मतदान नोंदणी, आधार कार्ड आणि रेशन कार्ड देवून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देता येईल.
 • जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसळ यांनी अशी ग्वाही दिली.

पदमश्री डॉ. प्रकाश आमटे यांना चंद्रपुर भूषण पुरस्कार प्रदान :

 • लोकाग्रणी बळवंतराव देशमुख स्मृति प्रतिस्ठानाच्या वतीने स्नेहंकिय या सांस्कृतिक संस्थेच्या व्यासपीठावर रविवारी हा पुरस्कार देण्यात आला.
 • मॅगसेसे पुरस्कारानंतर नुकताच त्यांना मदर तेरेसा पुरस्कारही जाहीर झाला आहे.

दिनविशेष :

 • 1.1989 : पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंह यांची शपतविधी.
 • 2.1911 : ब्रिटिश अधिपती पंचम जॉर्ज व रानी मेरी यांनी बोटीचे आगमन. ते मुंबईत जेथे उतरले तेथेच पुढे ‘ग्रेट वे ऑफ इंडिया’ बांधण्यात आले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.