Current Affairs (चालू घडामोडी) of 19 January 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | नीती आयोगाची घोषणा |
2. | इलेक्ट्रॉनिक् रोल मॅनेजमेंट सिस्टिम सुरू होणार |
3. | “बॉयहूड”ने पटकावले तीन पुरस्कार |
4. | मुख्यमंत्र्यांचे ‘मिशन शिक्षा’ अभियान |
5. | एबी डिव्हिलीयर्सनचा विश्वविक्रम |
6. | दिनविशेष |
नीती आयोगाची घोषणा :
- 2015 हे वर्ष “आंतरराष्ट्रीय मूल्यमापण वर्ष ” म्हणून नीती आयोगातर्फे घोषित करण्यात आले.
इलेक्ट्रॉनिक् रोल मॅनेजमेंट सिस्टिम सुरू होणार :
- “राष्ट्रीय मतदार दिन“निमित्त या दिवशी देशात इलेक्ट्रॉनिक् रोल मॅनेजमेंट सिस्टिम (इआरएमएस) 26 जानेवारी रोजी सुरू करण्यात येणार आहे.
- इलेक्ट्रॉनिक् रोल मॅनेजमेंट सिस्टिम मुळे सर्व तपशील व मतदात्यांच्या याद्या सर्व देशभरात उपलब्ध होतील.
“बॉयहूड”ने पटकावले तीन पुरस्कार :
- “बॉयहूड“या चित्रपटाने गोल्डन ग्लोब मध्ये सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सहाय्य्क अभिनेत्री असे तीन पुरस्कार पटकावले.
- तसेच ‘द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल‘ या कलाकृतीने विनोदी किंवा सांगितिक विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला.
मुख्यमंत्र्यांचे ‘मिशन शिक्षा’ अभियान :
- मिशन अभियानातील मुख्य मुद्दे –
- अपराध सिद्धतेचे प्रमाण 30 ते 40 % पेक्षा कमी असेल तर त्यांच्या गोपनीय अहवालात प्रतिकूल नोंद केली जाईल.
- महिला अत्याचारांविरुद्ध आवाज उठविणार्याला ‘निर्भय अवॉर्ड‘ देण्यात येईल.
- प्रत्येक पोलिस ठाण्यात सहा महिला पोलिस शिपाई असतील.
- पोलिस अधीक्षक आणि उपायुक्तांना त्यांच्या अधिकार क्षेत्रातील गुन्हा अन्वेषनाच्या दर्जाबाबद वैक्तिकरीत्या जबाबदार धरले जाईल.
एबी डिव्हिलीयर्सनचा विश्वविक्रम :
- 40 मिनिटांत एबी डिव्हिलीयर्सनचे शतक त अर्ध शतक 19 मिनिटांत अर्ध शतक पटकावले.
- 149 धावा
- 44 चेंडू
- 9 चौकार
- 16 षटकार न्यूझीलंडच्या कोरी अॅडरसन वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्जटाऊन येथे 2014 मध्ये 36 चेंडूत शतक ठोठावले होते. तो विक्रम एबीने मोडला.
दिनविशेष :
- 1966 – भारताच्या पंतप्रधानपदासाठी कोंग्रेस पक्षाने इंदिरा गांधींची निवड केली.
- 1990 – आचार्य रजनिश तवा ओशो यांची पुणे महानिर्वाण