Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs (चालू घडामोडी) of 18 January 2015 For MPSC Exams

Current Affairs of 18 January 2015 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. एच. एस. ब्रह्मा यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड
2. नर्मदा नदीच्या कालव्यावर उभारला ऊर्जा निर्मिती प्रकल्प
3. अच्युत गोडबोले यांना यंदाचा डॉ. लाभसेटवार पुरस्कार

एच. एस. ब्रह्मा यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड :

  • 15 जानेवारी 2015 रोजी व्ही. एस. संपत हे सेवेतून निवृत्त झाले.
  • आता देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून एच. एस. ब्रह्मा यांची निवड झाली आहे.

नर्मदा नदीच्या कालव्यावर उभारला ऊर्जा निर्मिती प्रकल्प :

  • नर्मदा नदीच्या कालव्यावर 3.6 किलोमीटर अखंड लांबीचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प गुजरात सरकारने साकारला आहे.
  • या प्रकल्पापासून दरवर्षी 1.62 कोटी युनिट विजेचे उत्पादन होणार आहे.
  • नर्मदेच्या कालव्यावर साडेतीन किलोमीटर लांब छप्पर केले असुन, त्यावर 36 हजार सौर पॅनल बसविण्यात आले आहेत.
  • हैदराबाद येथील मेघा इंजीनिरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने प्रकल्प पूर्णत्वास नेला असुन पुढील 25 वर्ष कंपनी त्याची देखभाल करणार आहे.

अच्युत गोडबोले यांना यंदाचा डॉ. लाभसेटवार पुरस्कार :

  • मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासाची दिशा तंत्रज्ञानभिमुख दृष्टीने टिपणारया अच्युत गोडबोले यांना यंदाचा डॉ. लाभसेटवार पुरस्कार देण्यात आला.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World