Current Affairs (चालू घडामोडी) of 15 December 2014 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना माल कुठेही विकण्याची मुभा
2. आज ‘मिस वल्ड 2014’ मध्ये भारताचाही सहभाग
3. चीनमध्ये प्रथमच नानजिंग स्मृतीदिन
4. पुण्यात इथेनॉलवरील बस धावणार
5. सूर्यासारख्या तार्‍यभोवती प्लुटोसारखे ग्रह

 

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना माल कुठेही विकण्याची मुभा :
 • महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना कृषि उत्पादन विपणन (विकास आणि नियमन) कायदा 1963 नुसार कुठेही उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य असल्याची कबुली कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंदरिया.
 • यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिला.

 

आज ‘मिस वल्ड 2014’ मध्ये भारताचाही सहभाग :
 • जगातील सर्वात प्रतिष्ठित अशी ‘मिस वल्ड 2014‘ स्पर्धेची अंतिम फेरी लंडनमध्ये आज (रविवार) रात्री होणार आहे.
 • या स्पर्धेचे 64 वे वर्ष आहे.
 • एकूण 122 स्पर्धक तरुणींची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे.
 • भारताची कोयना राणा हीची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

 

चीनमध्ये प्रथमच नानजिंग स्मृतीदिन :
 • दुसर्‍या महायुद्धात 13 डिसेंबर 1937 रोजी जापानने चीनवर आक्रमण केले होते.
 • नानसिंग शहर ताब्यात घेतल्यावर चीनचे जवळपास तीन लाख नागरिक ठार मारले गेले होते.
 • या हत्याकांडाच्या स्मरणार्थ शनिवारी चीनमध्ये प्रथमच नानसिंग स्मूतीदिन साजरा करण्यात आला.

 

पुण्यात इथेनॉलवरील बस धावणार :
 • वाहतुकीचा स्वस्त आणि प्रदूषणमुक्त पर्याय म्हणून जैवइंधनाचा विचार करणे आवश्यक आहे.
 • तसेच विजेवर चालणारी बससेवाही देशात लवकर सुरू करण्यात येणार आहे.
 • सार्वजनिक वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी शनिवारी संगितले.

 

सूर्यासारख्या तार्‍यभोवती प्लुटोसारखे ग्रह :
 • आपल्या सौरमालिकेतील सूर्यासारख्या तार्‍यभोवती फिरणारे प्लुटोसारखे ग्रह खगोल शास्त्रज्ञांना दिसून आले आहे.
 • हा तारा आपल्या सूर्याची तारुण्यावस्थेतील आवृत्ती आहे.
 • हे पृथ्वीपासून 90 प्रकाशवर्ष दूर आहेत.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.