Current Affairs of 14 May 2015 For MPSC Exams

Current Affairs Of (14 May 2015) In English

Approved A New Policy Urea :

 • The Union Cabinet on Wednesday approved the new policy urea.
 • This policy will now be possible for the four years to become self-sufficient in fertilizers and fertilizer products and chemical fertilizers to farmers on time.
 • Cabinet has decided to urea new policy for the next four years.
 • But, for the 2015-16 year is also said to grant the phosphate and potash-based fertilizers stable.

About Child Labour Union Cabinet Approved An Amendment To The Act :

 • To get the repair work done by law About Child Laboura From children certain to have at least 14 years of age, the union cabinet has approved an ordinance to be issued.
 • Accordingly Child Labor Law –1986 and 2012 in a number of changes will be made.
 • Inheritance to his sons; But businesses are not dangerous if allowed by the return to work and school in vacations.
 • Approval was given to the Prime Minister, Narendra Modi, who chaired the Cabinet meeting, the proposed law amendment.
 • Bill will be tabled in Parliament in the coming monsoon session of Parliament as its.
 • The first three months will be to him that is in violation of the law for six months imprisonment. Provision for a fine of ten thousand to Rs 20 to Rs 50 thousand will form.
 • A second violation of the Child Labour Act, he will be one to three years in prison.

Photographs Of Political Leaders To Build A Government  Not Use In Ads :

 • President, Prime Minister and Chief Justice of In addition to photos government advertising in any other political leaders of the photographs can not be used any more.
 • The Supreme Court decision has given.
 • And the President, Prime Minister and will be binding using the permissions of the Chief Justice photographs.

Stay Behind Central Vigilance Commissioner And Vigilance Commissioner Appointed On The :

 • The Supreme Court has shown a green signal for appointment of their stay behind Central Vigilance Commissioner and Vigilance Commissioner appointed on the.
 • In the last few days, the two most important posts vacant. Central government has prepared a list of names of persons or the above positions potential.

Evharo The Proposed Agreement :

 • Airbus approved the proposal submitted by Tata to change planes in the same division aircraft Indian Air Force cargo or evharo in use for several years.
 • To change the fleet of aircraft evharo “Make in India” under “kamovha KA -226 T” Russia had proposed the formation of the helicopters.
 • And Very important of persons (VVIP) journey the two “Boeing 777-300 ER” aircraft they need to change the proposal has been approved today.
 • The meeting was chaired by the Defence Minister Manohar.
 • To buy Rs 2,700 crore and the Navy for six bramhosa suparasonika crude missile systems decision was taken today. American government M 777 145 light hovitjharaspare parts the meeting was to seal the purchase.

Day Special :

 • 1657 – the anniversary of Chhatrapati Sambhaji Bhosale
 • 1982 – was named the All India Radio Radio.
 • 1943 – Nobel Peace paritosikace died global recipient anri lophatena
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 13 May 2015

चालू घडामोडी (14 मे 2015) मराठी

नवीन युरिया धोरणाला मंजुरी :

 • केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवार नवीन युरिया धोरणाला मंजुरी दिली.
 • या धोरणामुळे आता चार वर्षांत रासायनिक खते आणि खत उत्पादनांमध्ये आत्मनिर्भर बनणे आणि शेतक-यांना वेळेवर रासायनिक खते पुरविणे शक्य होणार आहे.
 • मंत्रिमंडळाने पुढील चार वर्षांसाठी नवीन युरिया धोरण ठरवले आहे.
 • शिवाय, 2015-16 या वर्षासाठी फॉस्फेट आणि पोटॅश-आधारित असलेल्या खतांना स्थिर अनुदान देण्याचे देखील सांगितले आहे.

बालकामगारविषयक कायद्यात दुरुस्ती करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता :

 • बालकामगारविषयक कायद्यात दुरुस्ती करून बालकांकडून कामे करवून घेण्याचे किमान वय 14 वर्षे निश्‍चित करण्याबाबतचा अध्यादेश जारी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
 • यानुसार बाल श्रम कायदा-1986 व 2012 यात अनेक बदल केले जातील.
 • मुलांना आपल्या वडिलोपार्जित; पण धोकादायक नसलेल्या व्यवसायांत शाळेतून परतल्यावर व सुट्यांमध्ये काम करण्यास याद्वारे मुभा असेल.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावित कायदा दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली.
 • संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात याबाबतचे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे.
 • पहिल्यांदा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास तीन महिन्यांवरून सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा होईल. यासाठी दंडाची तरतूदही दहा हजार रुपयांवरून 20 ते 50 हजार रुपये इतकी वाढविली जाईल.
 • एखाद्याने बालकामगार कायद्याचे दुसऱ्यांदा उल्लंघन केले, तर त्याला एक ते तीन वर्षे तुरुंगवास होईल.

राजकीय नेत्यांच्या छायाचित्रांचा सरकारी जाहिरातींमध्ये वापरास बांधी :

 • राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सरन्यायाधीशांच्या छायाचित्रांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही राजकीय नेत्यांच्या छायाचित्रांचा सरकारी जाहिरातींमध्ये यापुढे वापर करता येणार नाही.
 • असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
 • तसेच राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सरन्यायाधीशांची छायाचित्रेही वापरताना त्यांची परवानगी बंधनकारक असणार आहे.

केंद्रीय दक्षता आयुक्‍त आणि दक्षता आयुक्‍तांच्या नेमणुकीवरील स्थगिती मागे :

 • सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय दक्षता आयुक्‍त आणि दक्षता आयुक्‍तांच्या नेमणुकीवरील स्थगिती मागे घेत त्यांच्या नियुक्‍तीला हिरवा कंदील दर्शविला आहे.
 • मागील काही दिवसांपासून ही दोन्ही महत्त्वाची पदे रिक्‍त होती. केंद्र सरकारनेच या पदांवरील संभाव्य व्यक्‍तींच्या नावांची यादी तयार केली आहे.

ऍव्हरोच्या प्रस्तावला मान्यता :

 • भारतीय हवाई दलातील अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या ऍव्हरो या मालवाहू विमानांच्या तुकडीतील विमाने बदलण्यासाठी एअरबस-टाटा यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता.
 • ऍव्हरो विमानांचा ताफा बदलण्यासाठी “मेक इन इंडिया” अंतर्गत “कामोव्ह केए-226टी” या हेलिकॉप्टरची निर्मिती करण्याचा प्रस्ताव रशियाने दिला होता.
 • तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या (व्हीव्हीआयपी) प्रवासासाठी दोन “बोइंग 777-300 ईआर” विमानांमध्ये आवश्‍यक ते बदल करण्याच्या प्रस्तावालाही आज मंजुरी देण्यात आली आहे.
 • ही बैठक संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
 • तसेच नौदलासाठी सहा ब्राम्होस सुपरसॉनिक क्रूड क्षेपणास्त्र यंत्रणांची 2,700 कोटी रुपयांना खरेदी करण्याचा निर्णयही आज घेण्यात आला. अमेरिकन सरकारकडून एम 777 हलक्‍या होवित्झरचे 145 सुटे भाग विकत घेण्यावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

दिनविशेष :

 • 1657 छत्रपती संभाजीराजे भोसले यांची जयंती
 • 1982ऑल इंडिया रेडिओचे आकाशवाणी असे  नामकरण करण्यात आले.
 • 1943 – जागतिक शांततेचे नोबेल परितोषिकाचे मानकरी आंरी लॉफातेन यांचे निधन
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 15 May 2015

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.