Current Affairs (चालू घडामोडी) of 14 December 2014 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | इंग्लंडच्या ऐतिहासिक ‘ओल्ड वॉर ऑफिस’ वर हिंदुजा समुहाची मालकी |
2. | रशिया भारतात 12 अनुभट्टया उभारणार |
3. | 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन |
4. | गुप्तहेर शाखेच्या प्रमुखपदी दिनेशवर शर्मा यांची नियुक्ती |
5. | दिनविशेष |
- दुसर्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनचे माजी पंतप्रधान विस्ट्न चर्चिल यांच्या कारभाराचे केंद्र राहिलेल्या ऐतिहासिक ‘ओल्ड वॉर ऑफिस’ वर हिंदुजा समुहाची मालकी प्रस्थापित झाली आहे.
- लंडनच्या मध्यवर्ती भागात असणार्या या वास्तूचे रूपांतर आता पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात येणार आहे.
- दोन देशांमध्ये महत्वपूर्ण करार. अत्याधुनिक हेलिकॉप्टर्सचे उत्पादन, भावी तंत्रज्ञानाबाबत व्यापक संशोधन.
- रशियासोबत गुरवारी 2क करार करीत मैत्रीचे नवे पर्व सुरू केले आहे.
- संयुक्त राष्ट्राच्या (युनो) आमसभेने 21 जून हा आंतराष्ट्रीय योगा दिन असल्याची घोषणा केली असून, भारताने मांडलेला ठराव बहुमताने मंजूर झाला आहे.
- 17 देशांपेक्षा जास्त देशांनी या ठरावाला मजुरी दिली आहे.
- गुप्तहेर शाखेच्या प्रमुखपदी दिनेशवर शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- या शाखेच्या प्रमुखपदी असलेल्या सय्यद आसिफ अब्राहिम यांच्या 31 डिसेंबर ल निवृत्ती होत आहे.
- गेल्या 23 वर्षापासून शाखेत कार्यरत असलेले शर्मा 1979 च्या केरळ कॅडरचे आयपीएल अधिकारी असून पुढील दोन वर्षाचा कालावधीसाठी ते शाखेचे प्रमुखपदी राहतील.
दिनविशेष :
14 डिसेंबर – राष्ट्रीय ऊर्जा संवर्धनदिन
14 डिसेंबर 1991 – नोर्वेजियन ध्रुव-प्रवासी रोआल्ड अमुंडसेन दक्षिण ध्रुवावर पोहोचलेला पहिला मानव ठरला.