Current Affairs (चालू घडामोडी) of 10 February 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. रिकी,वास्वानी यांना ग्रॅमी पुरस्कार
2. दिनविशेष

 
 
 

रिकी,वास्वानी यांना ग्रॅमी पुरस्कार :

  • संगीतकार रिकी केज व कार्यकर्ती नीला वास्वानी यांना ग्रॅमी समारंभात पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
  • केज यांना त्यांच्या विंडस ऑफ समसारा या अल्बमला तसेच नीला वास्वानी यांना व्हेअर लॉग ग्रास बेंडस व यू हॅव गिव्हन मी अ कंट्री हे ग्रंथ संग्रह प्रसिद्ध आहेत.

दिनविशेष :

  • 1931 – भारताची राजधानी म्हणून नवी दिल्लीचा औपचारिक प्रारंभ.
  • 1948 पुणे विद्यापीठ स्थापन.
  • 1952 – भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी मद्रास येथे विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली जिंकली.
  • 1961 – बटाट्याची चाळ हा पहिला एकपात्री प्रयोग पू.ल.देशपांडे यांनी सादर केला.
  • 1993पुणे विभागीय माध्यमिक शिक्षण मंडळाने विभाजन करून नाशिक विभागाची स्थापना.


You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.