Current Affairs (चालू घडामोडी) of 1 february 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | फिल्मफेअर पुरस्कार घोषित |
2. | ‘अग्नी-5’ची चाचणी यशस्वी |
3. | टेनिसपटू लिअॅँडर पेसन ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकले |
4. | सोलापूरचा सुनील साळुंखे हिंद्केसरी |
5. | दिनविशेष |
फिल्मफेअर पुरस्कार घोषित :
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कंगना रानावत (क्वीन)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता – शाहीद कपूर (हैदर)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – के.के.मेनन (हैदर)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – तब्बू (हैदर)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – अमीत त्रिवेदी (क्वीन)
- सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक – अहमद खान (जुम्मे की रात) कीक
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – कनिका कपूर (बेबी डॉल) रागिनी एमएमएस 2
- सर्वोत्कृष्ट गीतकार – रश्मी सिंग (मुस्कुराने की वजह) सिटीलाइट
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक – शंकर एहसान लॉय (टू स्टेट्स)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – अंकीत तिवारी (तेरी गलिया) एक व्हिलन
‘अग्नी-5’ची चाचणी यशस्वी :
- ‘अग्नी-5’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची शनिवारी ओडीसाच्या व्हीलर बेटावरून यशस्वी चाचणी घेण्यात आली.
- या क्षेपणास्त्राची 5000 कि.मी अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता आहे.
टेनिसपटू लिअॅँडर पेसन ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकले :
- ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत पेस- मार्टिना जोडी अजिंक्य ठरली.
- भारताचा टेनिसपट्टू टेनिसपटू लिअॅँडर पेसन याने 15 वे ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकले.
- त्याची ही ग्रँडस्लॅम जेतेपद मिश्र दुहेरीतील सातवी ट्रॉफी आहे.
सोलापूरचा सुनील साळुंखे हिंद्केसरी :
- जमखंडी येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या माती विभागात सोलापूर जिल्ह्याच्या सांगोली तालुक्यातील मल्ल सुनील साळुंखे याला हिंदकेशरीचा मान.
- अडीच किलो वजनाची चांदीची गदा व रोख पाच लाख रूपयांचा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
दिनविशेष :
- 1990 – आफ्रिकन नॅशनल कॉँग्रेसवरील बंदी उठवून नेल्यस मंडले यांच्या सुटकेचे आश्वासन दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांनी दिले.