Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs (चालू घडामोडी) of 20 November 2014 For MPSC Exams

अ.क्र
ठळक घडामोडी
1. ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील पाच करार
2. वृंदावनातील नवीन मंदिर
3. तियानहे- 2 पहिल्या स्थानावर

ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील पाच करार:

   1. सामाजिक सुरक्षा करार उद्देश: दोन्हीदेशांच्या जनतेला परस्पर संवाद.
       लाभ: परदेशात स्थायिक झालेल्यांनाही समान न्याय. सामाजिक सुरक्षा पेन्शनचे लाभ देणार.

   2. पोलिस यंत्रणेत सहकार्य उद्देश: मादकपदार्थाची तस्करी काळ्या पैशाला अटकाव.
       लाभ: तस्करीबाबात पूर्व सूचना मिळेल, दोषींची संपत्ती जप्त करता येईल.

   3. पर्यटन उद्देश: पर्यटनधोरण, माहिती, टुर्स- ट्रव्हल एजन्सीना प्रोत्साहन देणे.
       लाभ: होटेलिंग क्षेत्रात गुंतवणूक.

   4. कला सांस्कृतिक सहकार्य उद्देश: 1971 च्या करारा नुसार दोन्ही देशांत सांस्कृतिक संबंध दृढ कराने.
       लाभ: व्यवसायिकतत्ज्ञ, परीक्षण, प्रदर्शनात सहकार्य.

   5. कैद्यांची देवाण – घेवाण उद्देश: विधिन्याय प्रशासनात सहकार्‍याचा प्रयत्न.
       लाभ: दुसर्‍या देशात शिक्षा भोगणार्‍या कैद्यांना आपल्या देशात परत आणणे सोपे.

वृंदावनतील नवीन मंदिर:

  • वृंदावण मध्ये कृष्णाचे जगातील सर्वात उंच मंदिर उभे राहणार आहे.
  • मंदिराचे भूमिपूजन राष्ट्रपति प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.
  • मंदिराचे नाव ‘वृंदावण चंद्रोदय मंदिर’ या नावाने हे मंदिर उभारले जाणार आहे.
  • मंदिराची ऊंची 210 मी. असून त्यासाठी 300 कोटी रुपये खर्च येणार आहे.
  • मंदिराचे काम ‘एस्कौन’ तर्फे केले जाणार आहे.

 

तियानहे- 2 पहिल्या स्थानावर:

  • अमेरिकेतून जाहीर होणार्‍या पहिल्या पाचशे महासंगणकाच्या यादीत चीनचा तियानहे- 2 हा संगनक पहिल्या स्थानावर.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World