Current Affaire (चालू घडामोडी) of 18 November 2014 For MPSC Exams

 

अ.क्र
 ठळक घडामोडी
1. आकाश ची चाचणी यशस्वी
2. पाकिस्तान ची क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी:
3. राज्यात लवकरच ‘कायदा’
4. ‘आधार’ ला राष्ट्रीय पारितोषिक

आकाश ची चाचणी यशस्वी:

 • भारताने हवाई दलाने स्वदेशी बनावटीच्या ‘आकाश’ क्षेपनास्त्राची ओडिसा  येथील चाचणी क्षेत्रामध्ये उपयोजित चाचणी घेतली, ती यशस्वी झाली आहे.
 • पाकिस्ताननेही काही क्षेपणास्त्राची अलीकडेच चकग्नि घेतली असून त्याच पल्ला 900 ते 1500 की.मी असून भारतातील अनेक शहरे त्याच्या ट्प्प्यात येतात.
 • आकाश क्षेपणास्त्र अत्याधुनिक असून ते च्ंदिपूर च्या संकुल क्रमांक तीन या एकात्मिक चाचणी क्षेत्रातून दुपारी 3.18 वाजता सोडण्यात आले,अशी माहिती संरक्षन दलाच्या सूत्रांनी दिली. ही चाचणी यशस्वी झाल्याची एकात्मिक चाचणी क्षेत्राचे संचालक एम.व्ही.के.व्ही.प्रसाद यांनी संगितले.
 • आकाश हे मध्यम पल्याचे क्षेपनास्त्र असून ते जमिनीवरून हवेत मारा करणारे विमानविरोधी क्षेपणास्त्र आहे. त्यात बॅटरी असून एका विशिष्ट प्रणालीच्या मदतीने हे क्षेपणास्त्र लक्ष्य शोधले जेट विमान, क्रूझ क्षेपणास्त्र, हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र भेदण्याची त्याची क्षमता असून अनेक प्रगत देशांकडे असलेल्या क्षेपणास्त्र आकाशची तुलना होवू शकते.
 • निर्माते – दीआरडीओ
 • तयार क्षेपणास्त्र : 3000
 • वजन : 720 किलो
 • लांबी : 578 से.मी
 • व्यास : 35 से.मी
 • वहन : 60 किलो.

पाकिस्तान ची क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी:

 • पाकिस्तानने आण्विक वाहून नेण्यास सक्षम असलेल्या ‘शाहीन 1 ए’ म्हणजेच हल्फ 4 या आंतखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
 • हे क्षेपणास्त्र 900 किलोमीटरपर्यंत लक्ष्य गाठू शकते. भारतातील अनेक शहरे त्याच्या टप्प्यात येतात.
 • या प्रक्षेपणाचा प्रभावी बिन्दु हा अरबी समुद्राच्या दक्षिणेला होता.
 • गेल्या आठवड्यात पाकिस्तानने ‘शाहीन दोन’ म्हणजे हल्फ 6 क्षेपणास्त्राची चाचणी केली होती, ते अनवस्र वाहून नेवू शकते शिवाय 1500 की.मी पर्यंत लक्ष्य भेदू शकते.

राज्यात लवकरच ‘कायदा’:

 • 100 पेक्षा अधिक लोक जमणार्‍या शैक्षणिक, धार्मिक वस्तूंसाठी नवे नियम :
 • यात्रा, ऊत्सव, धार्मिक स्थळांवर होणारी गर्दी आणि त्यातून होणार्‍या दुर्घटना किवा घातपाताच्या घटनावर नियंत्रण आणणारा ‘आंध्र पॅटर्न’ राज्यातही लवकरच लागू केला जाणार आहे.

आधार ला राष्ट्रीय पारितोषिक:

 • भिन्नमती व्यक्तींचे आयुष्यभर संगोपन करणार्‍या बदलापूर जवळील मुळगाव येथी ‘आधार’ या पालक संस्थेस राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • 1 डिसेंबर राष्ट्रीय दिन जागतिक अपंग दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्ली येथे समारंभापूर्वा हा पुरस्कार या संस्तेला दिला जाईल.
 • 1 लाख रुपये रोक अनी स्मूतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.