Current Affaire (चालू घडामोडी) of 16 November 2014 For MPSC Exams

 

अ.क्र
 ठळक घडामोडी
1. मुंबईपाठोपाठ नागपुरमध्ये जलाशयावर ‘विमान सफर’
2. रोसेटा आकाशयानाची धुमकेतुवर स्वारी

 

 

 

 

मुंबईपाठोपाठ नागपुरमध्ये जलाशयावर विमान सफर’:

  • पाण्याचा लाटांवर जेथे आजपर्यंत मोटरबोट किवा होड्या तरंगताना पाहिल्या तेथे शनिवारी सकाळी आम्फिबियन विमान थेट अलगत विसावले.
  • मुंबई ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या मेहर कंपनीचा सी प्लेनचा सेवेनंतर अवघ्या तीन महिन्यात उपराजधाणीतही त्यासाठीची चाचणी शनिवारी पार पडली. वैमानिक क. प्रियंका मानुजा हिने या विमानाचे सारथ्य केले.आणि गौरव सह वैमानिक होता. गोपाल बालपनदे यांनी बोटीचे सरत्या केले.नागपुर विमान तळावरून सकाळी सव्वा अकरा वाजताच्या दरम्यान रामटेक तालुक्यातील खिवंडी जलाशयकडे झोपवलेले हे विमान हे अवघ्या 15 मिनिटात पाण्यावर उतरले. तब्बल अर्धा तास पाण्यावर घिरत्या घातल्यानंतर 15 मिनिटात पेच मधील नावेगाव खैरी जलाशयावर ही ते उतरले.
  • विदर्भातील पर्यटन जागतिक स्तरावर पोहचविण्यासाठी हा प्रयोग गेमचेंजर ठरणार आहे. राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी पाच विदर्भात असून ते जलाशयाने वेडलेले आहेत.
  • माजी आमदार आशिष जयस्वाल यांच्या प्रयत्नातून राज्यात ही सेवा प्रथम मुंबईत सुरू झाली. खिवंडी जलाशयात या सेवेची यशस्वी चाचणी पार पडली. नागरी हवाई वाहतूक संचालनालयाच्या निरीक्षकांकडून हिरवा कंदील मिळाल्या नंतर येत्या दीड ते दोन महिन्यात ही सेवा सुरू हेईल.

रोसेटा आकाशयानाची धुमकेतुवर स्वारी:

  • अवकाश संस्थेने एक वेगळी मोहीम आखली,त्याचे नाव रोसेटा असे आहे. रोसेरा स्टोनवरुन त्याला नाव देण्यात आले. लंडनच्या ब्रिटिश संग्राहलयात हा रोसेटा स्टोन बघायला मिळतो व त्या दगडातून प्राचीन इजिप्तची संस्कृती उलगडण्यास मदत होते, एतके त्याचे महत्व आहे. रोसेटा आकाशयन धुमकेतुविषयी जुने न्यान आपल्याला देतील अशी अशा आहे.
  • या यानामुळे सौरमाळेच्या उत्पत्तीविषयी नवीन माहिती मिळणार आहे . यूरोपियन अवकाश संस्थेचा या मोहिमेत अमेरिकेच्या नासा या संस्थेचा सहभाग आहे. रोसेटा मोहिमेत धुमकेतूच्या गाभ्यापासून शेवटिपर्यंतच्या भागाचा अभ्यास केला जाणार आहे. या मोहिमेत औरबायटर व लॅनडरने असे दोन भाग पडले. त्यामुळे आता कक्षेतून धूमकेतूचे निरीक्षण होणार आहेच.
  • धुमकेतूच्या पृष्ठभागावर उतरलेल्या फिली या लँडरने तेथे खनायला सुरुवातही केली आहे, सात तासांची थरार अनुभवात ही मोहीम यशस्वी झाली. धुंकेतुवर स्वारी अशा स्वरूपाची ही पहिली मोहीम होती.
  • दहा वर्षात 6.5अब्ज कि.मी. अंतर कापून रोसेटा यान अत्यंत मोक्याच्या वेळी धूमकेतू पर्यन्त पोहचले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.