Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

बोलीव्हियामध्ये ‘बालमजुरी’ कायदेशीर

बोलीव्हियामध्ये ‘बालमजुरी’ कायदेशीर

 • दक्षिण अमेरिका खंडातील ‘बोलीव्हिया’ देशामध्ये 10 वर्षावरील बालकांना मजुरी करण्यास कायदेशीर मान्यता दिली आहे.
 • 7 वर्ष वयाची मुले त्यांच्या पालकांच्या निरीक्षणाखाली 10 वर्ष वयापर्यंत काम करू शकतील.
 • कायद्यानुसार कामाचा करार करण्यासाठी बालकांचे वय 12 वर्ष असणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर मजुरी करणाऱ्या मुलांवरील अत्याचारावर 30 वर्षापर्यंत तुरुंग कारावासाच्या शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे.
 • आंतरराष्ट्रीय कामगार संस्थेच्या (Internation Labour Organisation- ILO) मानकानुसार 15 वर्षांखालील मुले ही बालमजुर समजली जातात. त्यांना मजुरी करण्यास लावणे हे बेकायदेशीर मानले जाते.
 • पहिलीसाठी वय 6 वर्ष वय आवश्यक आहे. राज्य सरकारने पूर्व प्राथमिक म्हणजेच प्ले ग्रुप (Play Group), नर्सरी (Nursery), छोटा शिशु (Junior Kids Group) आणि मोठा शिशू, (Senior Kids Group) या वर्गांसाठी वयोमार्यादा निश्चित केली आहे.
 • प्रवेश घेताना त्या वर्षीच्या 31 जुलैला मुलांचे वय ठरवल्याप्रमाणे पूर्ण असावे, असा अध्यादेश काढण्यात आला.
 • Age limitation chart image 1
 • यूनेस्कोचा ‘द एज्युकेशन फॉर ऑल ग्लोबल मोटरिंग रिपोर्ट 2013-1427 जून, 2014 रोजी प्रसिद्ध केला. मुलांचे पोषण शिक्षण याबाबतची युनेस्कोने पाहणी करून आपला अहवाल सादर केला.
 • जगात पौगंडावस्थेतील सर्वाधिक शाळाबाहय मुले भारतात आहेत. याबाबतीत जगात भारताचा चौथा क्रमांक लागतो.
 • याबाबतीत जगातील आघाडीवर असणाऱ्या देशांची नावे नायजेरिया, पाकिस्तान, इथोओपिया आणि भारत फिलिपाईन्स.
 • साक्षरतेच्या बाबतीत भारताची स्थिती चांगली आहे.
 • जगात 5 कोटी 30 लाख मुले शाळाबाहय असून त्यातील 1 कोटी मुले शाळाबाहय भारतातील आहेत.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World