भारतीय राजकारणातील महिलांची स्थिती
भारतीय राजकारणातील महिलांची स्थिती
- देशातील सर्व राज्यांच्या विधिमंडळातील एकूण सदस्य संख्या 4120 इतकी असून त्यामध्ये महिला सदस्यांची संख्या 360 इतकी आहे. म्हणजे एकूण सदस्य संख्येच्या केवळ 9% इतकी आहे.
- सर्व राज्यांच्या मंत्र्यांची संख्या 568 इतकी असून त्यात महिलांची संख्या केवळ 39 इतकी आहे.
- म्हणजे एकूण मंत्र्यांच्या संख्येच्या 7% महिला मंत्री आहेत.
- कॅबिनेट मंत्री असण्याची महिलांची संख्या त्याहूनही निराशाजनक आहे.
याविषयी काही ठळक मुद्दे :-
- नागालँड आणि मिझोराम ही दोन राज्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित एकही महिला सदस्य नाही.
- पुढील 7 राज्यांमध्ये एकही महिला मंत्री नाही नागालँड, मिझोराम, पुद्दुचेरी, दिल्ली, उत्तर प्रदेश, तेलंगणा, पंजाब.