बालस्वास्थ्य कार्यक्रमाबद्दल संपूर्ण माहिती (NRHM)

बालस्वास्थ्य  कार्यक्रमाबद्दल संपूर्ण माहिती (NRHM)

  • राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन योजनेअंतर्गत प्रजनन बाल आरोग्य कार्यक्रमाचे दुसऱ्यासाठी टप्यामध्ये अनेक प्रयोग समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
  • त्यातील सर्व मुद्दे बालस्वास्थ  कार्यक्रमाचे समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
  • ज्यामधे शिशु आणि पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांचा अचानक मृत्यू होण्याची कारणे सांगण्यात आली आहेत.
  • या कार्यक्रमध्ये नवजात शिशु आणि बाल स्वास्थ या विषयी नियम तयार करण्यात आले आहेत.
  1. नवजात बालकांच्या जन्माच्यावेळी मातेच्या आरोग्याची प्रशिक्षित कर्मचार्याजव्दारे देखभाल करणे.
  2. 2010 पर्यंत निवरणात्मक प्रयत्न करुन सर्वस्वी उपाययोजना करणे.
  3. ज्या लोकांना ‘आयएमएनसीआय’ आतापर्यंत लागू करण्यात आला नाही. तो त्या लोकांना लागू करणे.
  4. सर्वांना लसीकरणाची सुविधा मोफत उपलब्ध करून देणे.
  5. प्रजनन आणि बालआरोग्य कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्याचा उद्धेश माता मृत्युदर, शिशुमृत्युदर यांच्यावर नियंत्रण आणणे हा आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.