पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार
पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार Must Read (नक्की वाचा): पृथ्वीसंबंधी माहिती 1. व्दिपकल्प - एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.…