1919 चा कायदा

1919 चा कायदा

Must Read (नक्की वाचा):

1909 चा कायदा

  • 1919 चा सुधारणा कायदा मॉन्टेग्यु – चेम्सफोर्ड नावानेही ओळखला जातो. मॉन्टेग्यु हे भारतमंत्री तर चेम्सफोर्ड हे व्हाईसरॉय होते.
  • 20 ऑगस्ट 1917 – भारतमंत्री मॉन्टेग्युची घोषणा – भारताला ‘साम्राज्यअंतर्गत स्वराज्य’ टप्याटप्याने दिले जाईल. या घोषणेचे स्वागत मवाळांनी ‘मॅग्ना चार्टा ऑफ इंडिया’ असे केले.
  • 1919 च्या कायद्याने भारतमंत्र्यांचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून सुरू केला.
  • इंडिया कौन्सिलच्या सभासंदांची संख्या आठ ते बारा करण्यात आली त्यात तीन भारतीय सदस्यांचा समावेश करण्यात आला.
  • 1919 च्या कायद्याने हायकमिशन ऑफ इंडिया हे पद निर्माण करून त्यांचा पगार भारतीय तिजोरीवर लादला.
  • केंद्रीय कायदेमंडळ व्दिगृही केले.
  1. कनिष्ठ सभा (Legislative Assembly – 143)
  2. वरिष्ठ सभा (Council state -60)
  • 1919 च्या कायद्याने मुस्लिमांबरोबर शीख, युरोपीय आंदिना स्वतंत्र मतदार संघ दिले.
  • या कायद्याने प्रांतात व्दिदल शासनाचा प्रारंभ केला.
  • वरिष्ठ सभागृहाचा कार्यकाल 5 वर्षाचा तर कनिष्ठ सभागृहाचा कार्यकाल 3 वर्षाचा करण्यात आला.
  • निवडणुकीचा नागरिकांना देण्यात आलेला मतदानाचा
Must Read (नक्की वाचा):

राष्ट्रसभेची स्थापना

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.