16 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

किंग्ज इलेव्हन पंजाबला अखेरीस विजयी- ख्रिस गेलनेमोलाचं योगदान दिलं:
किंग्ज इलेव्हन पंजाबला अखेरीस विजयी- ख्रिस गेलनेमोलाचं योगदान दिलं

16 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (16 ऑक्टोबर 2020)

गेल्या 24 तासांत 67,708 जणांना करोनाचा संसर्ग:

 • गेल्या 24 तासांत 67,708 जणांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या 73 लाखांहून अधिक झाली आहे.
 • आतापर्यंत 63 लाख 83 हजार 441 रुग्ण बरे झाल्याने, करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण गुरुवारी 87.35 टक्के झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
 • करोनाबाधितांची एकूण संख्या गुरुवारी 73,07,097 इतकी झाली, तर 24तासांत 680 जण मृत्युमुखी पडल्याने करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा1 लाख 11 हजार 266 झाला आहे.
 • मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी घटून 1.52टक्क्य़ांवर आली आहे.
 • एकूण रुग्ण किती? : देशात सध्या करोनाचे 8,12,390 रुग्ण असून, ही संख्या एकूण करोनाबाधितांच्या 11.11टक्के आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 ऑक्टोबर 2020)

पेन्शन फंडानं पाच लाख कोटींचा टप्पा पार केल्याची घोषणा:

 • पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) आज गुंतवणूक करण्यात आलेल्या एकूण रक्कमे अंतर्गत (असेट अँडर मॅनेजमेंट) पाच लाख कोटींचा टप्पा पार केल्याची घोषणा केली आहे.
 • या आकड्यामध्ये सदस्यांनी नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) आणि अटल पेन्शन योजना (एपीवाय) अंतर्गत12 वर्षांच्या कालावधीत संयुक्तपणे योगदान दिले आहे.
 • शासकीय विभागांमधील 70.40 लाख कर्मचाऱ्यांनी व अशासकीय विभागांमधील 24 .24लाख कर्मचारी या योजनेचे सदस्य झाले आहेत.

किंग्ज इलेव्हन पंजाबला अखेरीस विजयी- ख्रिस गेलनेमोलाचं योगदान दिलं:

 • लागोपाठ पराभवांमुळे गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर फेकल्या गेलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबला अखेरीस विजयी सूर गवसला आहे.
 • शारजाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पंजाबने RCB वर 8 गडी राखून मात केली.
 • आयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिला सामना खेळणाऱ्या ख्रिस गेलने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.
 • तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या गेलने 45 चेंडूत 1 चौकार आणि 5 षटकारांच्या सहाय्याने 53 धावा केल्या.

दिनविशेष

 • 16 ऑक्टोबर 1868 मध्ये डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्‍क ब्रिटिशांना विकले.
 • भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश 16 ऑक्टोबर 1905 मध्ये दिला.
 • 16 ऑक्टोबर 1978 मध्ये माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचण्यासाठी वांडा रुटकिविझ पहिल्या युरोपियन महिला आहे.
 • 16 ऑक्टोबर 2003 मध्ये नेपाळची राजकन्या कृत्तिका यांचा जन्म.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 ऑक्टोबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.