झिंका विषाणू विषयी माहिती

झिंका विषाणू विषयी माहिती 

  • 2015 व 2016 आमध्ये विषाणूपासून जगाला धोका निर्माण झाला.
  • दक्षिण आफ्रिका, अमेरिका या भागात या विषणूचा अधिक प्रसार झाला.
  • झिंका हे नाव युगांडामधील वनाच्या प्रदेशावरून आलेले आहे.
  • झिंका विषाणू सर्वात प्रथम 1947 साली युगांडात आढळून आला.
  • ब्राझील मध्ये सर्वाधिक प्रसार झाला.
  • लक्षणे :- ताप, पुरळ, डोळे येणे, सांधे दुखणे, भुरळ येणे.
  • सर्वाधिक धोका झिंकाचा सर्वात मोठा धोका हा गर्भवतींना आहे. या रोगामुळे चेता संस्थेच्या वाढीत बाधा उत्पन्न होऊन बालकाच्या डोक्याचा आक्र लहान राहतो. प्रौढ व्यक्तींमध्ये तात्पुरत्या अर्धांगवायू होऊ शकतो. उपाय औषध/लस उपलब्ध नाही.

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.