विराट युद्धनौकेची निवृत्तीबद्दल माहिती

विराट युद्धनौकेची निवृत्तीबद्दल माहिती

  • 58 वर्ष सेवा करीत असलेली जगातील एकमेव युद्धनौका
  • मुळ नाव – एचएमएस टर्मिस (इंग्लंडचे शाही नौदल)
  • शाही नौदलात दाखल – 25 नोव्हें. 1959
  • 1986 – भारतीय नौदलाकडून खरेदी
  • 1987 – ‘आयएनएस विराट’ असे नामकरण
  • 12 मे 1987 – भारतीय पश्चिम नौदलात दाखल
  • बोधवाक्य – जलमेव यस्य, बलमेव तस्य
  • वजन – 23 हजार 930 टन
  • लांबी – 226.5 मीटर्स (743 फुट)
  • वेग – तशी 28 सागरी मैला (प्रतितास 52 कि.मी.)
  • युद्ध नौकेवरील लढाऊ विमाने – 16 सी हॅरिअर्स, 4 सीकिंग हेलिकॉप्टर्स, 2 चेतक आणि 4 ध्रुव.
  • राफेल लढाऊ विमान – भारत हे विमान फ्रान्सकडून विकत घेणार (करार 19 एप्रिल 2016), 8.8 अब्ज डॉलरचा करार, 36 विमाने खरेदी केले जाणार.

 

आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :

  • 11 व 12 एप्रिल 2016 रोजी दोन दिवस चाचणी घेण्यात आली.
  • स्थळ – ओडिशा राज्यातील बालासोर तालुक्यात. चंदीपूरच्या लष्करी तळावरून घेण्यात आली.
  • संपूर्ण भारतीय बनावटीचे हे क्षेपणास्त्र होय.
  • मारक क्षमता – 25 कि.मी., साठ किलो क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.