विज्ञान व तंत्रज्ञान संकीर्ण घडामोडी 2 बद्दल माहिती

विज्ञान व तंत्रज्ञान संकीर्ण घडामोडी 2 बद्दल माहिती

  • सध्या अंतराळात भारताचे 34 उपग्रह कार्यरत आहेत.
  • डिझेल-इलेक्ट्रिवर चालणारी पहिली पाणबुडी ‘आयएनएस कलवरी’ समुद्रात मार्गक्रमण केले.
  • (1 मे 2016), वजन 1600 टन सध्या नौदलात रशिया व जर्मनीच्या डिझेल-इलेक्ट्रिकवरच्या पाणबुड्या आहेत.
  • 22 वर्षांनंतर माझगाव गोदीत ही पाणबुडी तयार करण्यात आली.
  • आयएनएस कलवरी ही फ्रान्सच्या स्कोर्पिन पाणबुड्यावर आधारित पाणबुडी आहे.
  • या पाणबुडीचे प्रकल्पाचे प्रमुख राजीव लथ हे आहेत.
  • भारतीय नौदलात 33 वर्षापासून कार्यरत असलेले सी हॅरिअसर्च विमानाला निरोप देऊन(11 मे 2016) त्याच्या जागी भारतीय नौदलात मिग-29 के विमानाचा समावेश करण्यात आला.
  • वास्को (गोवा) दाबोली येथील आय.एन.एस. हंसा तळावर सी-हॅरिअर्सला निरोप देण्यात आला. 
       
  • मिग-29 के हे अत्याधुनिक लढाऊ विमान आहे.
  • प्रतिनिधी 60 हजार फुटावरून उड्डाण करण्याची क्षमता एका मिनिटात शून्य ते एक हजार प्रतिकिलोमीटर नॉटिकल मैल या वेगाने झेपाविण्याची या विमानाची क्षमता आहे.
  • मिग-29 के हे विमान रशियन बनावटीचे आहेत. विक्रांत आणि विराट या विमानवाहू जहाजांवर सी-हॅरिअर्स लढाऊ विमान कार्यरत होते.
  • भारताने रशियाकडून मिग-29 के केयूबी ही लढाऊ अमेरिकेकडून पी-8 आय ही विमाने विकत घेतली आहे.
  • स्वदेशी बनावटीचे एलसीए-नेव्ही लढाऊ विमान भारत बनवीत आहे.
  • जगातील चौथे सर्वात मोठे हवाईदल भारताचे आहे. भारत फ्रान्सकडून 36 रफाल विमान खरेदी करणार आहे.
  • भारतीय नौदलाने सी हरिअर हे विमान 1983 मध्ये ब्रिटनकडून खरेदी केले होते. सी हॅरिअर्सची ताशी वेग 1186, हवेत असतानाही इंधन भरण्याची क्षमता होती.
  • ताशी शून्य ते 296 किमी वेगाने उतवरणे किंवा उड्डाणाची क्षमता मिंग के -29 विमानाचा ताशी 2445 किमी वेग रडारने नियंत्रित करून मध्यम पल्याच्या क्षेपणास्त्राव्दारे शत्रूवर हल्ला करण्याची क्षमता.  
  • ‘केपलर’ या अवकाश दुर्बिणीने सौरमिला बाहेरील 1284 नव्या ग्रहांचा शोध लावला. (11 मे 2016)
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.