विदेश दौरे भाग 4 बद्दल संपूर्ण माहिती

विदेश दौरे भाग 4 बद्दल संपूर्ण माहिती

मालदीव अध्यक्ष अब्दुल्ला यामीन अब्दुल गयूम यांचा भारत दौरा

दिनांक : 11 व 12 एप्रिल 2016 रोजी.

  • दोन्ही देशामधील करार
  • दक्षिण आशियाई उपग्रहासाठी एकमेकांना सहकार्य आरोग्य आणि पर्यटन सेवा वाढविणे.
  • भारतातर्फे मालदीवमध्ये पोलीस अकादमी आणि संरक्षण मंत्रालयासाठी इमारत बांधली जाणार.
  • मालदीव मधील प्राचीन मशिदी आणि इतर एतिहासिक वास्तूंचे भारतीय पुरातत्व खात्यातर्फे जतन.
  • संरक्षण मंत्रालयाच्या पातळीवरून सहकार्य वाढविण्यात येणार.

 

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा इराण दौरा

दिनांक : 16 एप्रिल 2016 रोजी.

  • चर्चा/करार :
  • भारत इराणमध्ये 20 अब्ज डॉलर गुंतवणूक करणार. इराणकडून दररोज 350000 बॅरल खनिज तेल भारतात आयात केले जाते. त्यात वाढ होणार.
  • इराणच्या चॉबहार बंदराचा विकास करण्याचा करार भारताने केला. या ज्या अंतर्गत पेट्रोरसायन, खत, आणि तेल आणि गॅस संशोधन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.