विदेश दौरे भाग 1 बद्दल संपूर्ण माहिती

विदेश दौरे भाग 1 बद्दल संपूर्ण माहिती

  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा पापुआ न्यु गिमी दौरा
  • दिनांक : 29, 30 एप्रिल 2016
  • पॅसिफिक विभागातील पापुआ न्यु गिनी सर्वात मोठे बेट आहे.
  • या दौर्‍या दरम्यान भारत व या देशात संरक्षण विषयक करार करण्यात आला.
  • पापुआ न्यु गिनीचे पंतप्रधान पीटर ओ-नील आहेत.
  • पोर्ट मोर्सबी ही या देशाची राजधानी आहे.
  • भारतातर्फे या देशाला भेट देणारे प्रणव मुखर्जी हे पहिलेच राष्ट्रपती ठरले.
  • 1975 मध्ये ब्रिटीशापासून मुक्त झाले.
  • उर्जास्त्रोत व इतर पायाभूत सुविधेसाठी भारत या देशाला 10 कोटी रुपये देणार आहे.
  • तेल, गॅस उर्जास्त्रोत विकसित करण्यासाठी भारत सहकार्य करणार.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.