उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 9

उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 9

  • जबरी – जुलूम, जबरदस्ती
  • जबान – साक्ष, तोंडी हकीकत
  • जबाब – उत्तर, उलटून बोलणे 
  • जित – जीवंत, जिंकलेला असा
  • जीत – विजय
  • जुवा – फासा, सांधा
  • जुवा – जुगार
  • जेवा – जेवण करा
  • जेवी – जसा
  • जोहर – आग्नि
  • जोहर – जवाहीर
  • ज्वर – ताप
  • ज्वार – ज्वारी, जोंधळा
  • झकझक – लखलखीत प्रकाश मान
  • झकमग – टापटीप
  • झकार – गरम हवेचे वलय
  • झंकार – छन छन नाद
  • झरझर – लवकर, ताबडतोब
  • झरझरी – हुक्का, नळी
  • झळ – झळई, उष्ण, वारा
  • झळ – नुकसान, तोटा
  • झाक – मुलामा, तेजस्वी
  • झांक – चक्कर, झापड गुंगी
  • झाकी – शोभिवंत मांडणी, देखावा
  • झांकी – रुबाब, घेरी ऐट
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.