उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 7

उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 7

 • खून मनुष्यवध
 • खाद अन्न, खाद्य
 • खांद खांदा
 • खोटा बेईमान, नकली
 • खोटी विलंब, उडचण
 • गजर वाद्यांचा मोठा आवाज
 • गजरा वेणीला लावतात तो किंवा हातातला पुष्पगुच्छ
 • गृह घर
 • ग्रह आकाशातील ग्रह
 • गोरा रंगाने गोरा
 • गोर्‍हा गाईचे वासरू
 • गोष्ट कथा
 • गोष्ठ गोठा
 • ग्राह जलचर, सुसर
 • ग्राह्य घेण्यास योग्य असा
 • घन दाट
 • घण घाव
 • घंटा तास, घंटी
 • घट्टा घट्ट झालेली जागा
 • घडा घागर, भांडे
 • घडी दुमड, क्षण
 • घाट रचना, घडण
 • घात प्रहार, वध
 • चक्क स्वच्छ, सतेज
 • चक्का घट्ट दही
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World