उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 6
उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 6
- कळ – तिडीक, वेदना
- कळ – भांडण, युक्ती
- काम – उद्योग, कर्म
- काम – मदन, इच्छा
- कात – विड्यातील पदार्थ
- कांत – नवरा, पती
- काप – कंप, थरथरी
- काप – तुकडा
- कानन – अरण्य, वन
- कानून – नियम, कायदा
- काल – वेळ, प्रसंग
- काल – यमदेवता, मृत्यू
- कूच – प्रयाण, जाणे
- कुज – नाशपावणे
- कोष्टक – तक्ता, पत्रक
- कृपण – कंजूष, चिंगू
- कृपाण – कट्यार खडग
- खराब – वाईट
- खराबा – नासाडी
- खत – पिकाला घालावयाचे खत
- खंत – काळजी
- खंड – तुकडा, भाग
- खंड – दंड, ठराव, मक्ता
- खूण – सूचना, इशारा